Indian Cricket Team Head Coach Appointment: गौतम गंभीर हा एकमेव उमेदवार असेल असं वाटत असतानाच क्रिकेट सल्लागार समितीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये गंभीरला एका माजी क्रिकेटपटूने आव्हान दिलं.
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठीच्या मुलाखती 18 जून रोजी पार पडल्या. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि डब्लू. व्ही. रमण या दोघांनीच भारतीय प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. दोघांचीही प्रत्येकी 40 मिनिटं मुलाखत घेण्यात आली. क्रिकेट सल्लागार समितीने या मुलाखती घेतल्या. भारताच्या या दोन्ही माजी सलामीवीरांनी समितीला समाधानकारक उत्तरं दिली. ही मुलाखत घेण्याचं काम अशोक मल्होत्रा, जतीन परांजपे आणि सुल्केशना नाईक यांनी केलं. झूम कॉलवरुन या मुलाखती पार पडल्या.
क्रिकेट सल्लागार समितीने गंभीर आणि रमण यांना फार महत्त्वाचे प्रश्न विचारले. वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगवेगळे संघ तयार करण्यासंदर्भातील प्रश्न त्यामध्ये होता. यावर दोघांनीही समाधानकारक उत्तरं दिली. भारतीय क्रिकेट संघातील विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमीसारखे स्टार क्रिकेटपटू त्यांच्या करिअरच्या उत्तरार्धात असल्याने भारतीय क्रिकेटसाठी हा मोठा बदलाचा काळ ठरणार असल्याने त्यासंदर्भातही प्रश्न केले गेले. आधी गंभीरची मुलाखत झाली त्यानंतर रमण यांनी झूम कॉलवरुन मुलाखत दिली.
Head Coach Team India Head Coach Gautam Gambhir WV Raman India Head Coach Interview Details
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Earlobes Hidden Personality Traits : कानाच्या पाळीनं ओळखा लोकांचं व्यक्तीमत्त्व!हे ऐकायला आणि वाचायला थोडं गोंधळल्या सारखं वाटतंय का? चला तर आज आपण कानाची पाळी पाहता समोरच्या व्यक्तीविषयी अनेक गोष्टी कशा जाणून घेऊ शकतो
Read more »
Indias Next Head Coach: আইপিএল মেন্টরিং আর জাতীয় দলের..., কোচ হোক এই মহারথীই, ভোট দিলেন মহারাজSourav Ganguly On Gautam Gambhir As Would Be India s Next Head Coach
Read more »
'..तर मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे सांगतो'; शरद पवारांचं CM शिंदेंना पत्रSharad Pawar Letter To CM Eknath Shinde: शरद पवार यांनी 24 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा उल्लेख या पत्रात केला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. पवारांनी शिंदेंना दोन पानांचं पत्र लिहिलं आहे.
Read more »
उन्हाळ्याच्या सुट्टीत करा हे कोर्स, एकदा शिकलात तर भविष्यात कधी पैशांची कमी नाही जाणवणारsummer vacation courses: उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मजा मस्ती. ही सुट्टी कधी सुरु होतेय याची वाट विद्यार्थी पाहत असतात. काहीजण खेळण्यात, मजा मस्ती, आराम करण्यात सुट्टी घालवतात. तर काहीजण नृत्य, संगीत अशा काही कला शिकण्यात सुट्टी घालवतात.
Read more »
Team India Head Coach: 'मौका मिलता है तो...', हेड कोच की भूमिका को लेकर भज्जी के बयान ने मचाई खलबलीHarbhajan singh on Team India Head Coach Position
Read more »
गंभीरच्या नावावर Sourav Ganguly नाराज? बीसीसीआयचे कान टोचले; सांगितलं हेड कोच कसा असावा?Sourav Ganguly On Head Coach Selection : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी (Team India Head Coach) गौतम गंभीर याच्या नावाची चर्चा सुरू असताना आता सौरव गांगुलीने यावर भाष्य करणारी पोस्ट केली आहे.
Read more »