Sharad Pawar Letter To CM Eknath Shinde: शरद पवार यांनी 24 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा उल्लेख या पत्रात केला असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. पवारांनी शिंदेंना दोन पानांचं पत्र लिहिलं आहे.
Sharad Pawar Letter To CM Eknath Shinde:
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालच्या आदल्या दिवशीच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दोन पानांचं पत्र लिहिलं आहे. हे पत्र शरद पवार यांनीच त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करत मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला आहे. शरद पवारांनी लिहिलेल्या या पत्रामध्ये महाराष्ट्रातील दुष्काळावरुन राज्य सरकारला थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे.
'राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या भीषणतेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधूनही राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही. जर ही दुष्काळाची स्थिती राज्यात कायम राहिली आणि जर राज्य सरकारकडून तातडीने पावलं उचलली गेली नाहीत तर, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल ! त्यामुळे माननीय मुख्यमंत्री श्री.
मागील वर्षी राज्यात केवळ 1100 टँकर्स होते. आजमितीस ती संख्या 11 हजारांच्या वर गेली असून टँकर्ससाठी पाणी भरण्याचे स्रोत शोधावे लागत आहेत. जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण झाले असून राज्यशासनाने फळबागा वाचविण्यासाठी अद्याप काहीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही. दुष्काळ निवारणाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या नाहीत. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन काही उपाययोजना देखील हाती घेतल्या नाहीत, हे दुर्देवाने नमूद करावेसे वाटते.
राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या भीषणतेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधूनही राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली…दुष्काळी परिस्थिती हाताळताना मी राज्य सरकारशी सातत्याने सहकार्याची भूमिका घेत आलो आहे. परंतू या भीषण दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पाहून स्वस्थ राहणे कठीण झाले आहे.
Sharad Pawar Letter CM Eknath Shinde Sharad Pawar Letter To CM Eknath Shinde Drought In Maharashtra Aggressive Action
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
…तर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED कुणाला अटक करूच शकत नाही! सुप्रीम कोर्टाचे आदेशSupreme Court on ED Arrest : ईडीला एखाद्या आरोपीला पीएमएलए (PMLA) अंतर्गत अटक करायची असेल तर विशेष न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल, असे सक्त निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
Read more »
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ट्रेन प्रवास; आता सफर नाही केली तर 4 महिने पहावी लागेल वाटनेरळ ते माथेरान असा टॉय ट्रेनचा प्रवास हा पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव असतो.
Read more »
Earlobes Hidden Personality Traits : कानाच्या पाळीनं ओळखा लोकांचं व्यक्तीमत्त्व!हे ऐकायला आणि वाचायला थोडं गोंधळल्या सारखं वाटतंय का? चला तर आज आपण कानाची पाळी पाहता समोरच्या व्यक्तीविषयी अनेक गोष्टी कशा जाणून घेऊ शकतो
Read more »
'निलेश लंके तूझी कशी जिरवायची हे मला चांगलं माहित आहे' अजित पवारांचा थेट इशाराLoksabha 2024 : निलेश लंके तू किस झाड की पत्ती है, असं म्हणत अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना इशारा दिला आहे. निलेश लंकेचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा असंही अजित पवार यांनी म्हटलंय.
Read more »
'शरद पवारांचं वक्तव्य धादांत खोटं, मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण...', अजितदादांचा गौप्यस्फोटAjit Pawar On Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता. अजित पवार यांनी उकरून काढलेल्या 2004 च्या राजकीय परिस्थितीवर काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी (Sharad Pawar) भाष्य केलं होतं.
Read more »
Maharastra Politics : 'शरद पवारांचं वक्तव्य धादांत खोटं, मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण...', अजितदादांचा गौप्यस्फोटMaharastra Politics : छगन भूजबळांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्ष फुटला असता, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता. त्यावर आता अजित पवारांनी (Ajit Pawar On Sharad Pawar) मोठं वक्तव्य केलं.
Read more »