Hajj 2025 New Rules : 2025 मधील हज यात्रेसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. भारतीय जोडप्यांसाठी हे नियम अतिशय महत्त्वाचे आहे.
सौदी अरेबिया सरकारने 2025 पासून हज यात्रेला जाणाऱ्या भारतीय पती-पत्नींना यापुढे एकाच खोलीत राहता येणार नाही. हज कमिटी ऑफ इंडियानेही याबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केलंय. सौदी अरेबिया सरकारने असा निर्णय घेण्यामागे कारण असं आहे की, लोक तक्रार करत होते की पती-पत्नी एकाच खोलीत राहतात, ज्यामुळे त्यांच्यात अनाचार होतो. भारतीय हज कमिटीनेही याची माहिती अरब सरकारला दिली होती.या समस्येला तोंड देण्यासाठी हज कमिटी ऑफ इंडियाने काही नियम तयार केले आहेत त्यानुसार पती-पत्नीच्या खोल्या जवळपास असणार आहेत.
PHOTO : 3 अफेअर, 44 वर्षींय अभिनेत्री लग्नाआधीच झाली होती प्रेग्नंट; आई-वडिलांनी दिला 72 तासांचा वेळ, अन् मग...प्रियंका चोप्राच्या भावाचा तिसऱ्यांदा साखरपुडा, दोन वेळा तुटलं नातं, आता 'या' साऊथ अभिनेत्रीचा धरला हातभारतातील एकमेव व्यक्ती ज्याच्याकडे आहे स्वतःची ट्रेन,रेल्वेच्या एका चुकीमुळं बनला एका ट्रेनचा मालकप्रत्येक फ्लॅट म्हणजे एक बंगला...
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
IPL 2025 आधी BCCI ने 'हा' नियम पुन्हा आणल्यास CSK ला कोट्यवधींचा फायदा; धोनीही लाभार्थीBenefit For CSK And Dhoni Ahead of 2025 IPL: लिलाव होण्याआधीच हा निर्णय बीसीसीआयने घेतला तर चेन्नईच्या संघाबरोबरच धोनीलाही याचा फार मोठा फायदा होणार आहे.
Read more »
Hajj 2025 New Rules: హజ్ యాత్రికులకు అప్డేట్, మారిన నిబంధనలు, రిజిస్ట్రేషన్ ఫీ రద్దు, 65 ఏళ్లు దాటితే నోHajj 2025 New rules and guidelines issued registration fee abolished Hajj 2025 New Rules: హజ్ యాత్రికుల కోసం హజ్ కమిటీ ఆఫ్ ఇండియా కొత్త మార్గదర్శకాలు, నిబంధనలు జారీ చేసింది.
Read more »
यापुढे 'ते' 55 जण सतत शरद पवारांसोबत असणार! मोदी सरकारचा मोठा निर्णयCentre Government Sharad Pawar: केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवारांसंदर्भात हा मोठा निर्णय घेतला असून बुधवारीच याला पवारांनीही मंजूरी दिली.
Read more »
...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णयRs 30000 Cr Tender: भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन अशी वंदे भारतची ओळख असून याच ट्रेनसंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट कंत्राटच रद्द केलं आहे.
Read more »
Paris Olympics 2024 : Manu Bhaker ने रचला इतिहास! एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीयParis Olympics 2024 : एकाच ऑलिम्पिक दोन पदकांची कमाई करणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरलीय.
Read more »
'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडलेRaj Thackeray Warns Uddhav Thackeray Sharad Pawar: छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे-पवारांवर संताप व्यक्त करताना थेट इशाराच दिला.
Read more »