HSC Result 2024 : बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, बोर्डाकडून अधिकृत घोषणा

Maharashtra Board 12Th Result News

HSC Result 2024 : बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, बोर्डाकडून अधिकृत घोषणा
Maharashtra HSC ResultHsc Result 2024HSC Result 2024 Date
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

बारावीचा निकाल उद्या मंगळवारी 21 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून नुकतंच याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे लवकरच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांना mahresult.nic.in, mahahsscboard.in या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. आता येत्या 21 मे रोजी दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे.यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील 15.13 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra HSC Result Hsc Result 2024 HSC Result 2024 Date Maharashtra Hsc Result 2024 Maharashtra Class 12Th Result 2024 Maha 12Th Result MSBSHSE Mahresult.Nic.In महाराष्ट्र बोर्ड निकाल 2024 तारखा महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल 2024 तारीख वेळ महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल 2024 तारीख महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाच्या तारखा वेळ महाराष्ट्र बोर्ड १०वी १२वी निकाल 2024 तारीख वेळ महाराष्ट्र बोर्ड निकाल वेबसाइट लिंक महाराष्ट्र बोर्ड 12वी निकाल 2024

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

GSEB HSC Result 2024: गुजरात बोर्ड 12वीं रिजल्ट की घोषणा कुछ ही देर में, ऐसे कर पाएंगे चेकGSEB HSC Result 2024: गुजरात बोर्ड 12वीं रिजल्ट की घोषणा कुछ ही देर में, ऐसे कर पाएंगे चेकGSEB HSC Result 2024: गुजरात बोर्ड 12वीं रिजल्ट की घोषणा कुछ ही देर में
Read more »

CBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजीCBSE बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजीसीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा सीबीएसई बोर्डातील बारावीचे 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
Read more »

Maharashtra MBA CET Result 2024: महाराष्ट्र एमबीए प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल जाणून घ्याMaharashtra MBA CET Result 2024: महाराष्ट्र एमबीए प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल जाणून घ्याMaharashtra MBA CET 2024: महाराष्ट्र एमबीए सीईटी 2024 चा निकाल जाहीर झाला आहे. निकाल कसा पाहायचा याची माहिती जाणून घ्या.
Read more »

Maharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्याMaharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्याMaharashtra HSC and SSC Result 2024 : महाराष्ट्रातील दहावी, बारावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निकाल कधी लागणार आणि कुठे ते पाहा.
Read more »

GSEB HSC Result 2024: गुजरात बोर्ड जीएसईबी 12वीं साइंट रिजल्ट की संभावित तिथि आज, अपडेट्स यहांGSEB HSC Result 2024: गुजरात बोर्ड जीएसईबी 12वीं साइंट रिजल्ट की संभावित तिथि आज, अपडेट्स यहांGSEB HSC Result 2024: गुजरात बोर्ड जीएसईबी 12वीं साइंट रिजल्ट की संभावित तिथि आज
Read more »

5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्या5 महिन्यांच्या बाळाला Infosys देणार 4.2 कोटी रुपये; या मागील नारायण मूर्ती कनेक्शन जाणून घ्याNarayana Murthy 5 month Old Grandson 4.20 Crore: कंपनीने जाहीर केलेल्या एका निर्णयामुळे 10 नोव्हेंबर 2023 ला जन्मलेला आणि आता अवघ्या पाच महिन्यांचा असलेल्या नारायण मूर्तींच्या नातवाला मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
Read more »



Render Time: 2025-02-25 23:47:17