Good News! मुंबईकरांना दर अडीच मिनिटांनी मिळणार लोकल, चाकरमान्यांचा प्रवास वेगवान होणार

Mumbai Local Train Update News

Good News! मुंबईकरांना दर अडीच मिनिटांनी मिळणार लोकल, चाकरमान्यांचा प्रवास वेगवान होणार
Mumbai Local Train UpdateMumbai Local Train Newsमुंबई लोकल ट्रेन अपडेट
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 49%
  • Publisher: 63%

Mumbai Local Train Update: मुंबईकरांची गर्दीतून सुटका होणार असून आता प्रवासही वेगवान होणार आहे.

मुंबईकरांची लाइफलाइन म्हणजे लोकल. मात्र लोकलसाठी अनेकदा मुंबईकरांना ताटकळत राहावं लागतं. कित्येकदा लोकल तिच्या नेहमीच्या वेळेपेक्षा तीन-चार मिनिटे उशिराच येते. त्यामुळं चाकरमान्यांचे संपूर्ण वेळेचे गणित बिघडते. खरं तर दोन लोकलमधील अंतर तीन मिनिटांचे आहे. मात्र, दुसरी लोकल यायला बऱ्याचदा खूप उशिर होतो. त्यामुळं गर्दीदेखील वाढत जाते. पण लवकरच प्रवाशांची या त्रासातून सुटका होण्याची चिन्हे आहेत. दोन लोकलमधील अंतर आता तीन मिनिटांवरुन अडीच मिनिटांवर येणार आहे.

लोकलच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तीन्ही मार्गांवर लोकलना कवच प्रणालीबरोबरच कम्बाइन कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सीबीटीसी यंत्रणा जोडली जाणार आहे. त्यामुळं दोन लोकलमधील अंतर 180 सेकंदावरुन 150 सेंकद म्हणजेच अडीच मिनिटांवर येणार आहे. ही यंत्रणा राबवणारे मुंबई हे पहिलेच शहर ठरणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रणालीविषयी माहिती दिली आहे. दरम्यान, या नव्या प्रयोगामुळं मुंबईकरांना आता अडीच मिनिटांतच दुसरी लोकल मिळणार आहे.

या नवीन प्रयोगामुळं उपनगरीय रेल्वे प्रवाशांना येत्या काही महिन्यातच जास्त वेळ रेल्वे स्थानकावर ताटकळत थांबावं लागणार नाहीये. तसंच, यामुळं लोकलच्या फेऱ्यादेखील वाढणार आहेत. अपघात कमी होण्याबरोबरच दोन गाड्यातील अंतरदेखील कमी होणार आहे. या नव्या प्रणालीमुळं मुंबईकरांचा प्रवास वेगवान व आरामदायक होणार आहे. ही प्रणाली कधीपासून सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये. यावर काम सुरू असल्याची माहिती समोर येतेय.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Local Train Update Mumbai Local Train News मुंबई लोकल ट्रेन अपडेट मुंबई लोकल अपडेट मुंबई लोकल वेळापत्र पश्चिम रेल्वे Western Railway Central Railway

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

पुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर, 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार; प्रवास खर्च फक्त 1,991 रुपयेपुणेकरांना 55 मिनिटांत कोकणात तर, 75 मिनिटांत गोव्यात जाता येणार; प्रवास खर्च फक्त 1,991 रुपयेपुणेकरांचा कोकण प्रवास अगदी जलद आणि सुखकर होणार.
Read more »

मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार; CSMTवरुन लवकरच 24 डब्यांची लोकल धावणारमुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार; CSMTवरुन लवकरच 24 डब्यांची लोकल धावणारMumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास लवकरच सुखद होणार आहे. लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Read more »

मुंबईकरांचा प्रवास अधिक सूकर होणार, पश्चिम रेल्वेने केला मोठा बदल, मुंबई लोकलवर आता...मुंबईकरांचा प्रवास अधिक सूकर होणार, पश्चिम रेल्वेने केला मोठा बदल, मुंबई लोकलवर आता...Mumbai Local Train Update: मुंबईकरांना आता प्लॅटफॉर्मवर बसूनही कोणती ट्रेन येणार याची माहिती मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने मोठा बदल केला आहे.
Read more »

उड्डाणपुलाच्या डोक्यावरुन धावणार मेट्रो; मुंबई महानगरातील पहिला डबल डेकर पूल, वाहतूककोंडी फुटणारउड्डाणपुलाच्या डोक्यावरुन धावणार मेट्रो; मुंबई महानगरातील पहिला डबल डेकर पूल, वाहतूककोंडी फुटणारMumbai Metro Station: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुलभ होणार आहे. मुंबई महानगर परिसरात पहिल्या-वहिल्या डबल डेकर पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
Read more »

मुंबईकरांसाठी Good News! मरीन ड्राइव्हवरुन वांद्रे आता 15 मिनिटांत गाठता येणारमुंबईकरांसाठी Good News! मरीन ड्राइव्हवरुन वांद्रे आता 15 मिनिटांत गाठता येणारCoastal Road Project: कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा लवकरच खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईकरांचा प्रवास अधिक सोप्पा होणार आहे.
Read more »

Big News : UPS योजना भविष्य बदलणार; 10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी दर महिन्याला पेन्शन मिळणारBig News : UPS योजना भविष्य बदलणार; 10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी दर महिन्याला पेन्शन मिळणार10 वर्षांच्या सेवेनंतर नोकरी सोडली तरी आता कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार आहे. केंद्र सरकारने UPS योजनेची घोषणा केली आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 16:58:49