'चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स रद्द केले तेव्हा मोदी तडतडून म्हणाले, कोर्ट..; 'दबावा'बद्दल राऊतांचं भाष्य

Sanjay Raut News

'चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स रद्द केले तेव्हा मोदी तडतडून म्हणाले, कोर्ट..; 'दबावा'बद्दल राऊतांचं भाष्य
Indian Judiciary SystemPM ModiBJP
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

21 Retired Judges Write To CJI DY Chandrachud: देशातील 21 माजी निवृत्त न्यायाधीशांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना पत्र लिहून देशातील न्यायव्यवस्थेच्या परिस्थितीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. याचसंदर्भात संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये केंद्र सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे.

'चंद्रचूड यांनी इलेक्टोरल बॉण्ड्स रद्द केले तेव्हा मोदी तडतडून म्हणाले, कोर्ट..; 'दबावा'बद्दल राऊतांचं भाष्य

21 Retired Judges Write To CJI DY Chandrachud: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना 21 माजी न्यायाधीशांनी लिहिलेल्या पत्राच्या मुद्द्यावरुन ठाकरे गाटचे खासदार संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली आहे. न्यायव्यवस्थेच्या सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुजरात सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा अनेक गोष्टींचा उल्लेख करत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.

"लोकशाही संकटात असताना सुप्रीम न्यायव्यवस्थेने आपले सत्त्व गमावले तर इतिहासात त्यांच्या नावामागे ‘गद्दार’ असे लिहिले जाईल. ‘ईव्हीएम’द्वारे निवडणुकांवर भारतीय जनतेचा विश्वास नाही. ईव्हीएम हाच लोकशाहीतला सगळय़ात मोठा घोटाळा आहे असे जनमत आहे. लोक त्यासाठी रस्त्यावर उतरले, पण सर्वोच्च न्यायालय या जन आंदोलनाची दखल घ्यायला तयार नाही. मोदी सरकारला हुकूमशाहीची तटबंदी मजबूत करण्यासाठी ईव्हीएम हवे आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Indian Judiciary System PM Modi BJP As 21 Retired Judges Cji Dy Chandrachud

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य आणि डॅडींप्रमाणेच... राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळमी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य आणि डॅडींप्रमाणेच... राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळविधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य असल्याचे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले आहे.
Read more »

'निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते कपडे फाडणार'; मत वाया घालवू नका म्हणत मोदींची विरोधकांवर टीका'निकालानंतर इंडिया आघाडीचे नेते कपडे फाडणार'; मत वाया घालवू नका म्हणत मोदींची विरोधकांवर टीकाLoksabha Election : नांदेडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पाडली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीसह काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
Read more »

Lok Sabha Election 2024: Congress के घोषणापत्र पर PM Modi ने साधा निशानाLok Sabha Election 2024: Congress के घोषणापत्र पर PM Modi ने साधा निशानापीएम मोदी ने इलेक्टोरल बॉन्ड्स को कालेधन पर रोक लगाने की कोशिश बताया है.
Read more »

श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
Read more »

Big Breaking! छगन भुजबळ यांची लोकसभा मैदानातून माघार; का घेतला असा निर्णय?Big Breaking! छगन भुजबळ यांची लोकसभा मैदानातून माघार; का घेतला असा निर्णय?छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.
Read more »

21 पूर्व जजों ने लिखी CJI चंद्रचूड़ को चिट्ठी21 पूर्व जजों ने लिखी CJI चंद्रचूड़ को चिट्ठीहाईकोर्ट और सुप्रीम कोर्ट के 21 पूर्व जजों ने CJI चंद्रचूड़ को चिट्ठी लिखी है. चिट्ठी लिखने वालों Watch video on ZeeNews Hindi
Read more »



Render Time: 2025-02-25 01:45:33