Maharashtra Assembly Election 2024 Sangli Tasgaon: माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कुटुंबावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उभ्या असलेल्या संजय पाटील यांनी शेलक्या शब्दांमध्ये टीका केल्याचं पाहायला मिळालं.
'RR आबांनी फक्त TV वर दिसण्याचं काम केलं, तरुणांच्या...'; संजय पाटलांची टीका! रोहित यांना म्हणाले, 'अरे बाळा...'
सांगलीमधील तासगाव मतदारसंघामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये थेट लढत होणार आहे. या ठिकाणी शरद पवारांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर अजित पवारांनी संजय पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांना थेट एबी फॉर्म देत रोहित पाटलांविरोधात उभं केलं आहे. आज तासगावमध्ये झालेल्या सभेत संजय पाटलांनी थेट आर. आर. पाटील यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबियांवर शेलक्या शब्दांमध्ये टीकास्त्र सोडलं. आर. आर.
शिंदेंबरोबरच्या Adjustment मुळे BJP हक्काचा मतदारसंघ गमावणार? बड्या नेत्याची बंडखोरी; 3 मतदारसंघात फटका "रोहित पाटील हे कॅमेराजीवी माणूस आहे. रोहित पाटलांना आव्हानं देतो. कोणते ठिकाण, स्टेज सांगा मी यायला तयार आहे. तुम्ही 35 वर्षाचा आणि मी माझ्या 10 वर्षाच्या कारकीर्दचा हिशोब मांडतो," असंही भाषणाच्या शेवटी संजय पाटलांनी म्हटलं आहे.महाराष्ट्र
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
शिवसेनेच्या फुटीबद्दल बोलताना बाळा नांदगावकरांना अश्रू अनावर, काय म्हणाले?Bala nandgaokar on Shivsena Collaps: झी 24 तासच्या जाहीर सभा कार्यक्रमात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी सर्व प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. शिवसेना फुटीविषयी बोलताना ते भावूक झालेले दिसले. शिवसेनेचा सुवर्ण काळ तुम्ही पाहिला.
Read more »
'मला फक्त एक खून माफ करा', भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?मला एक खून माफ करा, राज ठाकरेंचं गोरेगावमधील मनसे कार्यकर्ता मेळाव्यात मिश्किल वक्तव्य.
Read more »
'काम करणारा भाऊ पाहिजे की, *** बनवणारी बहिण पाहिजे'; भरत गोगावलेंचं वादग्रस्त विधानशिवसेना नेते भरत गोगावले यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. विरोधकांवर टीका करताना भरत गोगावले यांची जीभ घसरली आहे.
Read more »
बाबा सिद्दीकीच्या हत्येमुळे भारताच्या माजी क्रिकेटरला बसला धक्का, रात्री 2 वाजता केलं 'हे' कामबाबा सिद्दीकी यांची शनिवारी मुंबईत भर रस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
Read more »
जोगेश्वरीमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेल्या मनिषा वायकर कोण आहेत?विधानसभा निवडणुकींकरता एकनाथ शिंदे यांच्यांकडून मनिषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्व येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
Read more »
रोहित शेट्टी का खुलासा, ‘सिंघम अगेन’ के क्लाइमेक्स पर ‘फियर फैक्टर’ की टीम ने किया कामरोहित शेट्टी का खुलासा, ‘सिंघम अगेन’ के क्लाइमेक्स पर ‘फियर फैक्टर’ की टीम ने किया काम
Read more »