'मला फक्त एक खून माफ करा', भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?

राज ठाकरे News

'मला फक्त एक खून माफ करा', भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?
राज ठाकरे भाषणराज ठाकरे मनसे मेळावाRaj Thackeray
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

मला एक खून माफ करा, राज ठाकरेंचं गोरेगावमधील मनसे कार्यकर्ता मेळाव्यात मिश्किल वक्तव्य.

गोरेगावमधील मनसे कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी मिश्किल वक्तव्य केलं आहे. कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना राज ठाकरे म्हणालेकी, मला एक खून माफ करा. ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला ना त्याचा मला खून करायचा आहे. आरे सगळ्यांना फोटो देणे शक्य होत नाही. दरवेळी येऊन फोटो काढणे हा एक आजार आहे. कुठे तरी या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत असं मला वाटतं.कित्येक दिवस मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना भेटलो नाही त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो.

मात्र, बजेट वाढतंय काय करायचं असं रतन टाटा कधी म्हणाले नाहीत. ते बजेट 3.5 कोटींवरून 14 कोटींवर गेलं पण रतन टाटा थांबले नाहीत. उलट ते म्हणाले अजून काही असेल तर सांगा. मला तुमच्यासोबत काम करायचं आहे. त्यानंतर मी त्यांना दुसरा प्रोजेक्ट सांगितला. तो म्हणजे वरळीपासून ते माहिमपर्यंतचा अख्खा प्रोजेक्ट त्यांना मी सांगितला. त्यांनी सगळी माणसं कामाला लावली. पण आपल्याकडे काय आहे. एखादी गोष्ट करत असताना पैसे खायला मिळाले नाहीत तर अडथले कसे आणता येतील. याच्यासाठी सर्वजण टपलेले असतात.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

राज ठाकरे भाषण राज ठाकरे मनसे मेळावा Raj Thackeray Raj Thackeray Speech Raj Thackeray MNS Gathering

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

फक्त 4.99 लाखांत खरेदी करा ही इलेक्ट्रिक कार, एका चार्जिंगमध्ये मुंबईहून थेट सातारा गाठाफक्त 4.99 लाखांत खरेदी करा ही इलेक्ट्रिक कार, एका चार्जिंगमध्ये मुंबईहून थेट सातारा गाठाMG Motor India ने नुकतंच सुरु करण्यात आलेल्या बॅटरी ऐज-अ-सर्व्हिस (BaaS) प्रोग्रामला एक्स्टेंड करत यामध्ये आपली एंट्री लेव्हल कॉमेट EV आणि ZS EV ला सहभागी केलं आहे.
Read more »

'सरकार आणा, जुनी पेन्शन योजना आणतो; मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे?'सरकार आणा, जुनी पेन्शन योजना आणतो; मुख्यमंत्री होण्याच्या स्वप्नाबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे?Uddhav Thackeray On Old Pension Scheme:साईबाबांचं दर्शन घेतलं. साई दर्शनाने दौऱ्याला सुरुवात केलीय.माझ्याकडे इमान आहे, विश्वास आहे. सत्ता येते-जाते. सत्ता येणार. गेलेली सत्ता मी खेचून आणणार. मी तुम्हाला न्याय देणार, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी दिला. ते शिर्डीत बोलत होते.
Read more »

10 रुपयांच नाणं पाठवेल तुरुंगात! कसं? ते जाणून घ्या10 रुपयांच नाणं पाठवेल तुरुंगात! कसं? ते जाणून घ्या10 Rupees Coin: 10 रुपयांच नाण तुरुंगात जाण्यासाठी कारणीभूत ठरेल असं कोणी सांगितलं तर?
Read more »

नीरज चोपड़ा के साथ सेल्फी लेने के लिए बेताब दिखीं विदेशी महिलाएं, वीडियो देख लोग बोले गर्व से सीना चौड़ा कर दियानीरज चोपड़ा के साथ सेल्फी लेने के लिए बेताब दिखीं विदेशी महिलाएं, वीडियो देख लोग बोले गर्व से सीना चौड़ा कर दियाNeeraj Chopra: भारत का गोल्डन बॉय नीरज चोपड़ा दुनिया भर में लाखों दिलों पर राज करते हैं. हाल ही Watch video on ZeeNews Hindi
Read more »

विराटची एक झलक पाहण्यासाठी 15 वर्षांच्या मुलाने केलं असं काही, तुम्ही म्हणाल हाच खरा 'जबरा फॅन'विराटची एक झलक पाहण्यासाठी 15 वर्षांच्या मुलाने केलं असं काही, तुम्ही म्हणाल हाच खरा 'जबरा फॅन'Ind vs Ban Kanpur Test : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे जगभरात लाखो चाहते आहेत. विराटची एक झलक पाहण्यासाठी चाहते वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतात. असाच एक जबरा चाहता कानपूरमध्ये सापडला.
Read more »

7 दिन तक सुबह खाली पेट पी लें इस फल का एक गिलास जूस, सूखे शरीर में तेजी से दौड़ने लगेगा खून!7 दिन तक सुबह खाली पेट पी लें इस फल का एक गिलास जूस, सूखे शरीर में तेजी से दौड़ने लगेगा खून!7 दिन तक सुबह खाली पेट पी लें इस फल का एक गिलास जूस, सूखे शरीर में तेजी से दौड़ने लगेगा खून!
Read more »



Render Time: 2025-02-23 20:28:06