Raj Thackeray Slams Sanjay Raut: विक्रोळीमध्ये आयोजित मनसेच्या जाहीर सभेत भाषण करताना राज ठाकरेंनी संजय राऊत यांचा उल्लेख भिकार संपादक असा करत निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. राज नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...
Raj Thackeray Slams Sanjay Raut : विक्रोळीमध्ये आयोजित मनसेच्या जाहीर सभेत भाषण करताना राज ठाकरेंनी संजय राऊत यांचा उल्लेख 'भिकार संपादक' असा करत निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. राज नेमकं काय म्हणाले जाणून घ्या...महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी विक्रोळीत घेतलेल्या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तसेच प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. राऊत यांचा थेट उल्लेख न करता राज यांनी, 'भिकार संपादक' असा उल्लेख करत टोला लगावला.
प्रश्न कोण आणि काय बोलल्याचा नाहीये. कोण काय बोलतंय, किती खालच्या स्तराला जाऊन बोलतंय याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये. हे जेव्हा दाखवतात तेव्हा जी येणारी लहान लहान मुलं आहेत, ज्या मुली राजकारणात येऊ पाहतात त्यांना वाटतं हेच राजकारण! असा समज व्हायला लागला तर या महाराष्ट्राचं राजकारण किती घाणेरडं आणि गचाळ होऊन किती वाट लागेल महाराष्ट्राची याची आपण कल्पना तरी करतोय का?" असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला."कसलाही मागचा पुढचा विचार नाही.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Raj Thackeray Sanjay Raut
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'राज ठाकरे अप्रत्यक्षपणे सत्तेतच, मोदी-शहांना...'; संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलेMaharashtra Vidhan Sabha Election: राज ठाकरे हे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करत असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Read more »
संजय राउत ने बीजेपी का समर्थन करने के राज ठाकरे के फैसले पर उठाए सवालसंजय राउत ने बीजेपी का समर्थन करने के राज ठाकरे के फैसले पर उठाए सवाल
Read more »
Big News : राज ठाकरेंची खेळी महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलणार? मनसेचा शिवसनेकडे 10 जागांचा प्रस्तावBig Breaking : शिवसेनेच्या मदतीने राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणाचे गणित बदलण्याची तयारी करत आहेत. मनसेने शिवसनेकडे 10 जांगाचा प्रस्ताव ठेवला आहे.
Read more »
'...तर हा देश महान राहिलेला नाही', भाजपाचा उल्लेख करत ठाकरेंच्या पक्षाचे EC वर ताशेरेUddhav Thackeray Shivsena On Election Commission: देशातील लोकशाही टिकवायची असेल तर निवडणुका या निष्पक्ष पद्धतीने व्हायला हव्यात. संविधानाने ती जबाबदारी भारताच्या निवडणूक आयोगावर दिली आहे, पण...
Read more »
‘....तर ते एका बापाचे औलाद नाहीत’, अमित शाह भेटीचा उल्लेख ऐकताच संजय राऊत संतापले, ‘आमच्याकडे वेगळं पेगॅसस...’Sanjay Raut on Amit Shah Meet: आमचं नाव जोडून भाजपा त्यांच्या मनातील भिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये अजून कोणीही सामील असू शकतं. हे षडयंत्र आहे असा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.
Read more »
शिवरायांचा उल्लेख करत राज ठाकरेंची रतन टाटांना श्रद्धांजली; म्हणाले, 'भारताने कदाचित शेवटचा...'Ratan Tata Death Raj Thackeray Tribute: रतन टाटांना खऱ्या अर्थाने जागतिकरण, भारतीय मनांना कसं घडवेल याचा अंदाज होता, आणि भारतीय मनगटं जागतिक बाजारपेठ पेलायला कशी सक्षम आहेत हे देखील अचूक माहित होतं.
Read more »