'मी आता तुम्हाला थेट पाकिस्तानातच भेटेन'; बांगलादेशी खेळाडू मायदेशात जायला घाबरतोय

Sheikh Hasina News

'मी आता तुम्हाला थेट पाकिस्तानातच भेटेन'; बांगलादेशी खेळाडू मायदेशात जायला घाबरतोय
Government FallSheikh Hasina GovernmentPakistan
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

I Will Meet You Directly In Pakistan Says Bangladeshi Player: बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचं सरकार पडल्यानंतर उसळलेल्या संघर्षादरम्यान या खेळाडूची स्वदेशामध्ये येण्याची हिंमत नाही.

I Will Meet You Directly In Pakistan Says Bangladesh i Player:

बांगलादेशमध्ये मागील आठवड्यामध्ये झालेल्या राजकीय सत्तासंघर्षाची धग कमी झाली असली तरी पूर्णपणे शांत झालेली नाही. हंगामी सरकारच्या नेतृत्वाखाली कारभार सुरु झाला असला तरी भारताच्या शेजारच्या या देशातील परिस्थिती पूर्वव्रत होण्यास बराच वेळ लागणार असल्याचं चित्र दिसत आहे. या छोट्याश्या देशातील हिंसाचार आणि वाद एवढ्या टोकाला गेला आहे की याच देशातून बाहेर असलेले अनेक सेलिब्रिटी देशात परतू इच्छित नाहीत. याच सेलिब्रिटींमध्ये एका नामांकित क्रिकेटपटूचाही समावेश आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Government Fall Sheikh Hasina Government Pakistan Bangladesh Shakib Al Hasan

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Bangladesh Protests: अराजक बांगलादेशात क्रिकेटपटू असुरक्षित; मैदानाबाहेर कर्फ्यू!Bangladesh Protests: अराजक बांगलादेशात क्रिकेटपटू असुरक्षित; मैदानाबाहेर कर्फ्यू!Bangladesh Protests: मिळालेल्या माहितीनुसार, या परिस्थितीमुळे बांगलादेश क्रिकेट टीमच्या सरावात अडथळा येत असल्याचं समोर आलंय. कर्फ्यूमुळे बांगलादेशी खेळाडू मैदानावर सराव करू शकत नाहीत.
Read more »

'CM शिंदे मौलवीच्या वेशात...', '...तर विमानप्रवास किती सुरक्षित? शिंदे, पवारांवर गुन्हे दाखल करा''CM शिंदे मौलवीच्या वेशात...', '...तर विमानप्रवास किती सुरक्षित? शिंदे, पवारांवर गुन्हे दाखल करा'Take Action Against Ajit Pawar Eknath Shinde: एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला असून थेट कारवाईची मागणी केली आहे.
Read more »

Paris Olympics 2024 : Manu Bhaker ने रचला इतिहास! एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीयParis Olympics 2024 : Manu Bhaker ने रचला इतिहास! एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीयParis Olympics 2024 : एकाच ऑलिम्पिक दोन पदकांची कमाई करणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरलीय.
Read more »

टीम इंडियाच्या या चार खेळाडूंच्या टेस्ट करियरला लागलाय ब्रेक, लवकरच जाहीर करणार निवृत्तीटीम इंडियाच्या या चार खेळाडूंच्या टेस्ट करियरला लागलाय ब्रेक, लवकरच जाहीर करणार निवृत्तीIndian cricket team : भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यानंतर आता बांगलादेशविरुद्ध टेस्ट सामने खेळणार आहे. मात्र, टीम इंडियाचे असे काही खेळाडू आहेत, ज्याचं टेस्ट करियर आता संपल्यात जमा आहे. असे खेळाडू कोण? जाणून घ्या
Read more »

'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडले'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडलेRaj Thackeray Warns Uddhav Thackeray Sharad Pawar: छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे-पवारांवर संताप व्यक्त करताना थेट इशाराच दिला.
Read more »

या इवल्याश्या देशाने अपात्र खेळाडूला पदक परत मिळवून दिलं; मग भारताला हे का शक्य नाही?या इवल्याश्या देशाने अपात्र खेळाडूला पदक परत मिळवून दिलं; मग भारताला हे का शक्य नाही?Vinesh Phogat Olympics 2024 Disqualification: विनेश फोगाट प्रकरणात मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना थेट एका छोट्याश्या देशामधील खेळाडूबरोबर असं घडलेलं तेव्हा त्यांनी का केलेलं याची आठवण करुन देण्यात आली आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 23:42:01