Vinesh Phogat Olympics 2024 Disqualification: विनेश फोगाट प्रकरणात मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना थेट एका छोट्याश्या देशामधील खेळाडूबरोबर असं घडलेलं तेव्हा त्यांनी का केलेलं याची आठवण करुन देण्यात आली आहे.
"विनेश फोगाटने ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले मेडल गमावले, त्याबद्दल भारतात फक्त हळहळ व्यक्त झाली. भारत हा पूर्णपणे क्रिकेटमय झालेला देश आहे. क्रिकेटमध्ये भारताचा पराभव होतो तेव्हा संपूर्ण देशालाच सुतक लागल्याचे वातावरण तयार होते.
तरीही विनेश फोगाटने सराव केला व ऑलिम्पिकमध्ये धडक मारली, पण “आपल्याविरुद्ध षड्यंत्र रचले जात आहे. ऑलिम्पिकमध्ये काय घडते पाहू,’’ असे फोगाट हिने पॅरिसला जाण्यापूर्वीच सांगितले," असं म्हणत संजय राऊतांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे."आता एक नवीनच माहिती समोर आली. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक हिसकावून घेताच भारत देश व त्या देशाचे शासन फक्त स्तब्ध झाले, पण निराश होऊनही विनेश अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी उभी राहिली. विनेश व्यक्तिगतरीत्या आर्बिटेशनमध्ये गेली.
Vinesh Phogat Olympics 2024 Disqualification Sanjay Raut Faith Kipyegon Kenyan Middle-Distance Runner
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
4 वेळा सत्तेत, मग आरक्षण का दिलं नाही, आरक्षणाच्या मुद्यावरून फडणवीसांचा पवारांवर हल्लाराज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
Read more »
ऑलिम्पिक पदक जिंकताच स्वप्नील कुसाळेला मोठं गिफ्ट! भारतीय रेल्वेनं दिली 'या' पदावर बढतीSwapnil Kusale Promotion : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून देणाऱ्या कोल्हापूरच्या पठ्ठ्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आता भारतीय रेल्वेनेही त्याला मोठं गिफ्ट दिलंय.
Read more »
'76000 कोटी रुपये...'; 'महाराष्ट्राला बजेटमध्ये काहीच दिलं नाही'वर अर्थमंत्र्यांचं सडेतोड उत्तरNirmala Sitharaman On Not Taking Maharashtra Name: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राचा साधा उल्लेखकही केला नाही या आरोपावर अर्थमंत्र्यांनी थेट राज्यसभेत उत्तर दिलं आहे.
Read more »
'मुंबईतल्या टॉवर्समधली 60% घरं मराठी मध्यमवर्गीय राखीव असा कायदा करा, कारण...'; ठाकरे गटाची मागणीMumbai Towers Home Reserved: शेवटी ही मुंबापुरी कुणासाठी हे ठरल्याशिवाय ही समस्या सुटणार नाही, असं म्हणत त्यांनी टॉवर्समधला मतदार महाराष्ट्रावर प्रेम करीत नाही, असा दावा केला आहे.
Read more »
'..तर रोहित शर्मा बेशुद्ध पडेल,' भारताच्या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरला सुनावलं, 'तू तर यु-टर्न...'भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढील वर्ल्डकपसाठी (World Cup 2027) उपलब्ध असतील की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
Read more »
...नाहीतर भर रस्त्यातच होईल शिक्षा; FASTag चा नवा नियम अजिबात विसरून चालणार नाहीFASTag Rules : तुमचं वाहन टोलनाक्यावर पोहोचण्याआधी तुम्हा या नियमाची पायमल्ली तर करत नाही आहात हे एकेदा तपासूनच घ्या... नाहीतर पडेल महागात
Read more »