बाबा सिद्दीकींच्या अंत्ययात्रेत सलमान खानला अश्रू अनावर, झीशान, शिल्पाही भावूक, अंत्ययात्रेचे PHOTOS

Baba Siddique Funeral News

बाबा सिद्दीकींच्या अंत्ययात्रेत सलमान खानला अश्रू अनावर, झीशान, शिल्पाही भावूक, अंत्ययात्रेचे PHOTOS
Salman KhanSalman Khan In Baba Siddique FuneralAba Siddique Funeral Last Rites
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 28 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 104%
  • Publisher: 63%

Baba Siddique Funeral: 66 वर्षीय राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीक यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. बाबा सिद्दीकी हे एक मोठे राजकारणी तर होतेच पण बॉलीवूडमध्येही त्यांची मोठी पोहोच होती.

66 वर्षीय राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीक यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. बाबा सिद्दीकी हे एक मोठे राजकारणी तर होतेच पण बॉलीवूडमध्येही त्यांची मोठी पोहोच होती. बॉलीवूडपासून राजकारणापर्यंतचे अनेक दिग्गज कलाकार बाबांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. शनिवारी रात्री उशिरा बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पहा बाबा सिद्दीकी यांच्या घराचे फोटो ज्यामध्ये त्यांना शेवटचे पाहण्यासाठी स्टार्स त्यांच्या घरी पोहोचले होते.

बाबा सिद्दीकी सलमान खानसाठी काय होते? याचा पुरावा म्हणजे हा फोटो आहे. सलमान खान बाबा सिद्दीकी यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी पोहोचला तेव्हा त्यांचे डोळे भरून आले. कोमेजलेला चेहरा आणि मित्र गमावल्याचं दुःख त्याच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.सलमानसोबत त्याचा बॉडीगार्ड शेराही दिसला.त्याच्या आजूबाजूला कडेकोट बंदोबस्तही दिसत होता. मात्र भाईजानच्या चेहऱ्याकडे पाहून सर्वांच्या नजरा खिळल्या. सलमानचा चेहरा आपला सर्वात चांगला मित्र गमावल्याचे दुःख लपवू शकत नव्हता.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Salman Khan Salman Khan In Baba Siddique Funeral Aba Siddique Funeral Last Rites Baba Siddique Supurd-E-Khak Baba Siddique Funeral Time Salman Khan Crying Leaving Baba Siddique Residenc Shilpa Shetty Crying Siddique Death Bollywood Television Celebs Reached Baba Siddique Baba Siddique Funeral Today Baba Siddique Last Message Baba Siddique Bada Kabristan Mumbai Baba Siddique Funeral Photos Baba Siddique And Salman Khan Connection Baba Siddique News Who Is Baba Siddique Baba Siddiqui Baba Siddique Shot Zeeshan Siddique Salman Khan Emotional Baba Siddique Age Siddique Baba Siddique Who Was Baba Siddique Bishnoi Ncp Baba Siddique Death Who Killed Baba Siddique Bishnoi Gangster Who Is Goldy Brar Who Isbishnoi

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

सलमान-शाहरुख नाही तर 'हा' अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव....सलमान-शाहरुख नाही तर 'हा' अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव....सलमान-शाहरुख नाही तर हा अभिनेता बाबा सिद्दीकींच्या अगदी जवळचा, हत्येची बातमी कळताच रुग्णालयात घेतली पहिली धाव....
Read more »

रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला 24 तास उलटण्याआधीच खात्यावर जमा झाला दिवाळी बोनस; कर्मचाऱ्यांना अश्रू अनावररतन टाटांच्या अंत्यसंस्काराला 24 तास उलटण्याआधीच खात्यावर जमा झाला दिवाळी बोनस; कर्मचाऱ्यांना अश्रू अनावरTata Motors Credits Diwali Bonus To Workers Accounts: टाटा समुहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर 24 तास उलटण्याआधीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर दिवाळी बोनसची रक्कम जमा झाली.
Read more »

शाळेच्या बसला भीषण आग; 25 बालकांचा होरपळून मृत्यू, पंतप्रधानांनाही अश्रू अनावर...शाळेच्या बसला भीषण आग; 25 बालकांचा होरपळून मृत्यू, पंतप्रधानांनाही अश्रू अनावर...थायलंडची राजधानी बँकॉकमधून हृदय पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. एका शालेय बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Read more »

बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णयबाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी घेतला मोठा निर्णयबाबा सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांचे खूप चांगले संबध होते. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यू नंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Read more »

बाबा सिद्दीकी को 'अपना' मानते थे सलमान, चुनावी जीत में था अहम योगदानबाबा सिद्दीकी को 'अपना' मानते थे सलमान, चुनावी जीत में था अहम योगदानबाबा सिद्दीकी को 'अपना' मानते थे सलमान, चुनावी जीत में था अहम योगदान
Read more »

सलमान और शाहरुख़ के बीच दोस्ती कराने वाले बाबा सिद्दीक़ी को जानिएसलमान और शाहरुख़ के बीच दोस्ती कराने वाले बाबा सिद्दीक़ी को जानिएसलमान और शाहरुख़ के बीच दोस्ती कराने वाले बाबा सिद्दीकी कौन थे?
Read more »



Render Time: 2025-02-24 00:37:48