'मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा', अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEO

Loksabha Speaker Om Birla News

'मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा', अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEO
CongressDeepender Singh Hooda
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 72 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा (Deepender Singh Hooda) यांना झापलं. लोकसभा अध्यक्षांनी मला सल्ला देत जाऊ नका असं सांगत त्यांना खाली बसायला सांगितलं.

'मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा', अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEO

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांना झापलं. लोकसभा अध्यक्षांनी मला सल्ला देत जाऊ नका असं सांगत त्यांना खाली बसायला सांगितलं.लोकसभा निवडणुकीनंतर पहिलं अधिवेशन सुरु आहे. दरम्यान अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर एक वेळ अशी होती जेव्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काँग्रेसचे खासदार दीपेंद्र हुड्डा यांच्यावर संतापले होते. लोकसभा अध्यक्षांनी यावेळी दीपेंद्र हुड्डा यांना फटकारलं.

दरम्यान याप्रकरणी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत नाराजी जाहीर केली आहे. भारताच्या संसदेत 'जय संविधान' बोलू शकत नाही का? अशी विचारणा त्यांनी केली आहे. त्यांनी लोकसभा अध्यक्षांनी घेतलेल्या आक्षेपावर नाराजी जाहीर करत लिहिलं आहे की,"संसदेत सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी असंसदीय आणि राज्यघटनेच्या विरोधातील घोषणा देण्यापासून थांबवण्यात आलं नाही. पण विरोधी खासदाराला 'जय संविधान' बोलण्यापासून रोखण्यात आलं".

प्रियंका गांधी एवढ्यावरच थांबल्या नाहीत. त्यांनी पुढे लिहिलं की, निवडणुकीच्या वेळी समोर आलेला संविधानाचा विरोध आता नव्या स्वरुपात उदयास येत आहे जो आपली राज्यघटना कमकुवत करण्याच्या प्रयत्नात आहे. प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या की, ज्या राज्यघटनेमुळे संसद चालते, ज्या राज्यघटनेने प्रत्येक सदस्य शपथ घेतो, ज्या राज्यघटनेमुळे प्रत्येक नागरिकाला जीव-जंतुची सुरक्षा मिळते, त्याच संविधानाला आता विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी विरोध करणार का? ?वहिणीशी समलैंगिक संबंध, आई आणि भावाला संपवलं...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Congress Deepender Singh Hooda

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'मला सरकारमधून मोकळं करा!' लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत'मला सरकारमधून मोकळं करा!' लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेतMaharashtra Lok Sabha Result 2024 Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये मला सरकारमधून मोकळं करा अशी मागणी केली आहे.
Read more »

G7 संमेलनावेळी गोंधळले जो बायडन, मेलोनी यांनी 'असं' घेतलं संभाळून, पाहा VIDEOG7 संमेलनावेळी गोंधळले जो बायडन, मेलोनी यांनी 'असं' घेतलं संभाळून, पाहा VIDEOUS President Joe Biden Viral Video: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुन्हा एकदा रस्ता विसरल्याचे दिसून आले. असा एक व्हिडीओ समोर आलाय. जिथे जो बायडन इतरत्र फिरताना, गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहेत. जी 7 संम्मेलन इटलीमध्ये होत आहे. यासाठी विविध देशाचे प्रमुख इटलीमध्ये पोहोचले आहेत.
Read more »

'जर तुम्ही सतत..,', रोहित शर्मा-विराट कोहली फ्लॉप ठरत असतानाच ब्रायन लाराने स्पष्ट सांगितलं, 'भारताने...''जर तुम्ही सतत..,', रोहित शर्मा-विराट कोहली फ्लॉप ठरत असतानाच ब्रायन लाराने स्पष्ट सांगितलं, 'भारताने...'वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने (Brian Lara) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल न करण्याचा सल्ला दिला आहे.
Read more »

रोहित शर्मा चुकतोय! 'या' कारणामुळे टीम इंडिया होऊ शकते वर्ल्ड कपमधून बाहेर, Kapil Dev म्हणतात...रोहित शर्मा चुकतोय! 'या' कारणामुळे टीम इंडिया होऊ शकते वर्ल्ड कपमधून बाहेर, Kapil Dev म्हणतात...Kapil Dev On Jasprit Bumrah : टीम इंडिया टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दमदार प्रदर्शन करत असताना आता कपिल देव यांनी रोहितला (Rohit Sharma) मोलाचा सल्ला दिलाय.
Read more »

Alka Yagnik यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'मला आवाज...'Alka Yagnik यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'मला आवाज...'अलका याग्निक यांना व्हायरल अटॅकच्या त्रास झालाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्याला चाहत्यांना आणि सहकलाकारांना मोठ्या आवाजापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.
Read more »

देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा लांबणीवर, अमित शहा यांनी दिला सबुरीचा सल्लादेवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा लांबणीवर, अमित शहा यांनी दिला सबुरीचा सल्लाDevendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा केंद्रीय गृहमंत्री अमित यांची भेट घेतली. या भेटीत अमित शाहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करुन असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
Read more »



Render Time: 2025-02-25 19:30:45