US President Joe Biden Viral Video: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुन्हा एकदा रस्ता विसरल्याचे दिसून आले. असा एक व्हिडीओ समोर आलाय. जिथे जो बायडन इतरत्र फिरताना, गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहेत. जी 7 संम्मेलन इटलीमध्ये होत आहे. यासाठी विविध देशाचे प्रमुख इटलीमध्ये पोहोचले आहेत.
US President Joe Biden Viral Video: . सर्व नेत्यांचा चांगल्याप्रकारे पाहुणचार केला जातोय. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी स्वत: याकडे लक्ष देत आहेत.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुन्हा एकदा रस्ता विसरल्याचे दिसून आले. असा एक व्हिडीओ समोर आलाय. जिथे जो बायडन इतरत्र फिरताना, गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहेत. जी 7 संम्मेलन इटलीमध्ये होत आहे. यासाठी विविध देशाचे प्रमुख इटलीमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील इटलीत जाण्यासाठी पोहोचले आहेत.
पण पंतप्रधान मोदी पोहोचण्यााधीच जगभरातील महत्वाचे नेते इटलीत पोहोचले आहेत. इटलीने जी 7 चे यजमानपद स्वीकारले आहे. सर्व नेत्यांचा चांगल्याप्रकारे पाहुणचार केला जातोय. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी स्वत: याकडे लक्ष देत आहेत. एक असा व्हिडीओ समोर आलाय, जे पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा हा व्हिडीओ आहे.JUST IN: President Biden appears to start wandering off at the G7 summit and has to be handled back in.
इटलीत जी 7 दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि इतर देशांचे नेते दिसतायत. दरम्यान जो बायडन इतर नेत्यांपासून दूर जाताना दिसत आहेत. जी 7 ब्लॉक शिखर संमेलनाआधीचा हा व्हिडीओ आहे. बायडन आपल्या डावीकडे वळतात आणि जागतिक नेत्यांपासून दूसऱ्या बाजुस जाताना दिसतात. इटलीच्या पंतप्रधान त्यावेळी इतर नेत्यांशी संवाद साधताना दिसतात. पण त्यांचे लक्ष जो बायडन यांच्याकडे जाते. त्या प्रसंगावधन राखत जो बायडन यांच्याजवळ जातात. तात्काळ त्यांना ग्रुपमध्ये येण्याची विनंती करतातय.
बायडन या नेत्यांपासून दूर जाताना दिसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावर अनेक युजर्सनी आपली प्रतिक्रिया देत आहेत. X वर शेअर केलेल्या या व्हिडीओवर एका यूजरने लिहिले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना काय झाले आहे? ते वेगळे का चालले आहेत? अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.पंतप्रधान पदाची शपथ झाल्यानंतर मोदी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी इटलीला जाणार आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारताच्या पंतप्रधानांना G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.
G7 Summit Joe Biden G7 US President Joe Biden Italy PM Meloni G7 Summit America Viral यूएस प्रेसिडेंट जो बाइडेन इटली पीएम मेलोनी जी7 समिट वायरल अमेरिका Rishi Sunak G7 Summit 2024 Global Gender Gap Index 2024 India Biden Italy Pm Joe Biden Joe Biden Health Joe Biden Video World News
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'NDA ने सरकार स्थापन केलं तरी ते कधीही हलू शकतं', राऊतांचं विधान; म्हणाले, 'आकडे तर..'Sanjay Raut On INDIA Sucess And Government Formation: पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणाऱ्या भाजपाला बहुमत मिळालेलं नाही असं म्हणत मोदी हा ब्रॅण्ड संपला आहे असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
Read more »
Sharad Pawar : चंद्राबाबू नायडूंना फोन केला का? शरद पवारांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मी...'Loksabha Election 2024: हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणारा आहे, असं शरद पवार यांनी मत व्यक्त केलं.
Read more »
'माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..'Swati Maliwal Assault AAP Plot: स्वाती मालीवाल यांनी एका बड्या नेत्याचा आपल्याला फोन आला होता असं सांगत आम आदमी पार्टीने आपल्याविरुद्ध काय काय कट रचला आहे यासंदर्भात धक्कादायक दावे केले आहेत.
Read more »
'मी RSS चा सदस्य होतो, पुन्हा संघटनेत जाण्यास तयार,' हायकोर्टाच्या न्यायाधीशांचं निरोप समारंभात विधानन्यायाधीश चित्तरंजन दास यांनी जर आपल्याला कोणत्याही मदतीसाठी किंवा आपण सक्षम असलेल्या कोणत्याही कामासाठी बोलावलं तर संस्थेत परत जाण्यास तयार आहोत असं सांगितलं आहे.
Read more »
'6 महिन्यात सरकार बदलायचंय', भुजबळांनी गांभीर्याने घेतलं शरद पवारांचं विधान, म्हणाले 'बिग ब्रदर...'शरद पवार (Sharad Pawar) यांनी 4 ते 6 महिन्यात आपल्याला सरकार बदलायचं आहे असं विधान करत महायुतीला एकाप्रकारे इशाराच दिला आहे. दरम्यान त्यांचं हे विधान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी गांभीर्याने घेतलं आहे. त्यांनी महायुतीला शरद पवारांप्रमाणे आतापासूनच प्रचार सुरु करण्याचा सल्ला दिला आहे.
Read more »
'ते लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले...', पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखणPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी आमदार सुनील टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठराखण केलीय.
Read more »