लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) एनडीएला (NDA) 400 पेक्षा जास्त जागा सहज मिळतील, असं गृहित धरून आमचे काही मतदार मतदानादरम्यान सुट्टीवर गेले होते असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे.
'मतदानाच्या दिवशी सलग तीन दिवस...', CM शिंदेंनी सांगितलं लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं कारण, 'निर्धास्त होऊन...'
आपले लोक तीन दिवस सुट्ट्या घेऊन गेले, येणार तर मोदीच यावर लोक गाफील राहिले. जर आमचे 60 टक्के मतदार मतदान केंद्रांवर आले असते तर आम्ही 40 जागा सहज जिंकू शकलो असतो असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. फसवणूक एकदाच होते, नेहमीनेहमी नाही, असंही शिंदे यांनी सांगितलं. हा तोटा भविष्यात अधिक धोरणात्मक दृष्टिकोनाची गरज अधोरेखित करतो असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
अशी टीका एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर केली. वैयक्तिक लाभाची कामे आम्ही केली नाहीत. सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही. पण लोकांच्या आयुष्यचं सोनं करण्याचं काम आम्ही करतोय असा टोलाही त्यांनी लगावला. इतरांच्या बहिणीबद्दल बोलणाऱ्यांना आपल्या भावाबद्दल प्रेम कसं असेल? असाही टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
NDA Loksabha Lok Sabha Election Maharashtra Lok Sabha
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
अडीच वर्षांचा असतानाच नाना पाटेकरांचा थोरला मुलगा वारला! भावूक होत म्हणाले, 'त्याला पाहून चिड यायची कारण...नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या निधनावर मोकळेपणानं सांगितलं आहे. त्याच्या मृत्यूचं कारण सांगित असताना ते भावूक झाले.
Read more »
Yogini Ekadashi : श्रीहरि विष्णूच्या नावावारुन मुलांची नावे, अर्थ देखील तितकाच महत्त्वाचाYogini Ekadashi 2024 : योगिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरि विष्णूची पूजा केली जाते. आजच्या दिवशी जन्मलेल्या मुलासाठी खास नावे.
Read more »
'मला मोकळं करा, अमित शाहांनाही सांगितलं, त्यावर त्यांनी....'; फडणवीसांचा मोठा खुलासा, 'मी काही झालं तरी...'Devendra Fadnavis on LokSabha Election Result: लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जबाबदारी स्विकारली असून, विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तयारीसाठा आपल्याला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती केली आहे.
Read more »
'लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगली घडवण्याचा कट होता' देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोपMaharashtra Politics : लोकसभा निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरात दंगली घडवायला सांगितलं होतं, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
Read more »
'मला सल्ला देत जाऊ नका, खाली बसा', अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतच दीपेंद्र हुड्डा यांना झापलं, पाहा VIDEOलोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा (Deepender Singh Hooda) यांना झापलं. लोकसभा अध्यक्षांनी मला सल्ला देत जाऊ नका असं सांगत त्यांना खाली बसायला सांगितलं.
Read more »
Breaking News LIVE : जनता खोके सरकारला बाय बाय करणारBreaking News LIVE : तिथं लोकसभेच्या अधिवेशनाची सुरुवात होऊन खासदारांचे थपशविधी पार पडलेले असतानाच इथं महाराष्ट्रात विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात गुरुवार, 27 जून 2024 पासून झाली आहे.
Read more »