'बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं,' अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तर

Ajit Pawar News

'बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं,' अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तर
Devendra FadnavisSunetra PawarSupriya Sule
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 35%
  • Publisher: 63%

Supriya Sule on Ajit Pawar: मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

'बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं,' अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तर

Supriya Sule on Ajit Pawar: मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार म्हणाले आहेत.मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार म्हणाले आहेत.

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले होते. जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी आपली नाराजी जाहीर करत शरद पवारांची साथ सोडली आणि महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. यावेळी त्यांनी शरद पवारांवर अनेक गंभीर आरोप केले होते. दरम्यान, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस नाव आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिलं होतं. यामुळे लोकसभा निवडणुकीत नेमकं काय चित्र असेल याकडे सर्वांचं लक्ष होतं.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Devendra Fadnavis Sunetra Pawar Supriya Sule NCP Sharad Pawar

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

...म्हणून आम्ही हार्दिकऐवजी सूर्याला कॅप्टन केलं; आगरकरने पत्रकारांसमोर कारणांची यादीच वाचली...म्हणून आम्ही हार्दिकऐवजी सूर्याला कॅप्टन केलं; आगरकरने पत्रकारांसमोर कारणांची यादीच वाचलीAjit Agarkar On Why Suryakumar Yadav Over Hardik Pandya: प्रत्यक्ष अजित आगरकरनेच या प्रश्नाचं अगदी बेधडकपणे आणि स्पष्ट शब्दांमध्ये पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.
Read more »

'आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अडकवण्यासाठी फडणवीसांनी...', 300 कोटींचा उल्लेख करत आरोप'आदित्य ठाकरेंना दिशा सालियन प्रकरणात अडकवण्यासाठी फडणवीसांनी...', 300 कोटींचा उल्लेख करत आरोपAnil Deshmukh Uddhav Thackeray Jail: फडणवीसांनी ठाकरेंबरोबरच अजित पवारांच्या मुलाला अडकवण्यासाठी कट केला होता असा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
Read more »

Maharastra Politics : पवारांच्या मंचावर दादांचे आमदार, पुण्याच्या राजकारणाने अजित पवारांना आणखी एक धक्का?Maharastra Politics : पवारांच्या मंचावर दादांचे आमदार, पुण्याच्या राजकारणाने अजित पवारांना आणखी एक धक्का?Maharastra Politics : अजित दादांचा एक आमदार थेट शरद पवारांच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानं एकच खळबळ उडालीय. खरंच अजित पवार गटाला धक्का बसणार की काही वेगळं कारण होतं. पाहुया त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट..
Read more »

'76000 कोटी रुपये...'; 'महाराष्ट्राला बजेटमध्ये काहीच दिलं नाही'वर अर्थमंत्र्यांचं सडेतोड उत्तर'76000 कोटी रुपये...'; 'महाराष्ट्राला बजेटमध्ये काहीच दिलं नाही'वर अर्थमंत्र्यांचं सडेतोड उत्तरNirmala Sitharaman On Not Taking Maharashtra Name: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राचा साधा उल्लेखकही केला नाही या आरोपावर अर्थमंत्र्यांनी थेट राज्यसभेत उत्तर दिलं आहे.
Read more »

महाराष्ट्रासह इतर राज्यांना काहीच का दिलं नाही? अर्थमंत्री म्हणाल्या, ‘काँग्रेसने 2004 ला असंच…’महाराष्ट्रासह इतर राज्यांना काहीच का दिलं नाही? अर्थमंत्री म्हणाल्या, ‘काँग्रेसने 2004 ला असंच…’Nirmala Sitharaman On Budget allocation : केंद्रिय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला आणि इतर राज्यांना काहीच मिळालं नाही, असा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांना अर्थमंत्र्यांनी खणखणीत उत्तर दिलं.
Read more »

अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर, लोकसभेतील सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर मोठा निर्णयअजित पवार अ‍ॅक्शन मोडवर, लोकसभेतील सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर मोठा निर्णयAjit Pawar : लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीची जागा प्रतिष्ठेची केली होती. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामती मतदारसंघातून उभं करण्यात आलं होतं. पण पूर्ण ताकद लावल्यानंतरही सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला.
Read more »



Render Time: 2025-02-24 08:28:54