'पुलवामा'संदर्भातील 'ते' विधान प्रणिती शिंदेंना भोवणार? थेट निवडणूक आयोगाने घेतली दखल

Loksabha Election 2024 News

'पुलवामा'संदर्भातील 'ते' विधान प्रणिती शिंदेंना भोवणार? थेट निवडणूक आयोगाने घेतली दखल
BJPFiledCOMPLAINT
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

Praniti Shinde On Pulwama Attack: भारतीय जनता पार्टीने प्रणिती शिंदेंबरोबरच शरद पवार गटाचे अहमदनगरमधील उमेदवार निलेश लंकेविरुद्धही निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार तसेच माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेंच्या कन्या प्रिणिती शिंदेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय जनता पार्टीने निवडणूक आयुक्तांकडे प्रणिती शिंदेंविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. प्रणिती शिंदेंनी जाहीर भाषणामध्ये केलेल्या एका विधानाविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली असून प्रणिती शिंदेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाने केली आहे.

पुढे त्यांनी पुलवामाचा उल्लेख करताना 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस हा हल्ला घडवून आणल्याचा दावा अधिकारीच करतात असं म्हटलं."मागच्यावेळेसही पुलवामा घडवलं. त्यांचे अधिकारी म्हणाले घडवलं घडलं नाही. कसं घडवलं? आपल्या जवानांच्या रक्तामधून... वा... एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकतात. यातूनच त्यांची मानसिकता कळते," असं प्रणिती म्हणाल्या होत्या. याच विधानाविरोधात निवडणूक आयुक्तांकडे भाजपाने तक्रार नोंदवली आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

BJP Filed COMPLAINT Solapur Constituency Congress Canidate Praniti Shinde Pulwama Attack

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

LokSabha Election; निवडणूक होण्याआधीच भाजपाने सूरत जिंकली, पण ते कसं काय?LokSabha Election; निवडणूक होण्याआधीच भाजपाने सूरत जिंकली, पण ते कसं काय?LokSabha Elections 2024: सूरतने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहिलं कमळ दिलं आहे असं गुजरातचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. तसंच लोकसभेचे उमेदवार मुकेश दलाल यांचं अभिनंदन केलं आहे.
Read more »

Big Breaking! छगन भुजबळ यांची लोकसभा मैदानातून माघार; का घेतला असा निर्णय?Big Breaking! छगन भुजबळ यांची लोकसभा मैदानातून माघार; का घेतला असा निर्णय?छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.
Read more »

EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'EVM संदर्भात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'आम्ही निवडणुकांवर...'LokSabha Election: सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमच्या कार्यप्रणालीबाबत पाच प्रश्नांवर भारतीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण मागवलं होतं.
Read more »

'मी गाण्यातून 'जय भवानी' शब्द काढणार नाही,' उद्धव ठाकरेंच्या भूमिकवर फडणवीसांचा टोला; 'हिंदुत्व...''मी गाण्यातून 'जय भवानी' शब्द काढणार नाही,' उद्धव ठाकरेंच्या भूमिकवर फडणवीसांचा टोला; 'हिंदुत्व...'LokSabha Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray Faction) नव्या प्रचार गाण्यामधील भवानी (Bhavani) आणि हिंदू (Hindu) या शब्दांवर आक्षेप घेत ते हटवण्यास सांगितलं आहे. पण उद्धव ठाकरेंनी जी कारवाई करायची ती करा, शब्द हटवणार नाही असं म्हटलं आहे.
Read more »

Virat Kohli: नो-बॉलवर विराट कोहलीला का दिलं आऊट? पाहा ICC चा नियम काय सांगतो...Virat Kohli: नो-बॉलवर विराट कोहलीला का दिलं आऊट? पाहा ICC चा नियम काय सांगतो...Virat Kohli No-ball Controversy: कोलकाताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसून आला. यावेळी त्याने आऊट झाल्यानंतर थेट मैदानावरील अंपयारशी पंगा घेतला
Read more »

कोणती आई मुलाला व्हर्जिनिटी, शारीरिक संबंधांबद्दल विचारते? मलायका अरोरावर नेटकऱ्यांचा संतापकोणती आई मुलाला व्हर्जिनिटी, शारीरिक संबंधांबद्दल विचारते? मलायका अरोरावर नेटकऱ्यांचा संतापMalaika Arora and Arhaan Khan : मलायका अरोरानं अरहानला थेट कॅमेऱ्यासमोर विचारला असा प्रश्न की नेटकऱ्यांनाही बसला धक्का
Read more »



Render Time: 2025-02-24 12:49:25