Virat Kohli No-ball Controversy: कोलकाताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसून आला. यावेळी त्याने आऊट झाल्यानंतर थेट मैदानावरील अंपयारशी पंगा घेतला
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये 36 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दरम्यान चुरशीचा सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत उत्सुकता ताणून धरलेल्या या सामन्यात कोलकाताना बंगळुरुवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला. मात्र या सामन्यात एक मोठा वाद झाल्याचं दिसून आलं. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली ज्या बॉलवर बाद झाला त्याने एकच खळबळ उडाली.कोलकाताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसून आला.
या सामन्यात कोहली समोर कोलकाताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा गोलंदाजी करत होता. राणाने कोहलीला फुल टॉस बॉल टाकला. कोहली हा बॉल खेळला आणि कॅच देऊन बसला. यावेळी अंपायरने त्याला बाद घोषित केलं. कोहलीने रिव्ह्यू घेतला तरी निर्णय बदलला नाही. मात्र, कोहलीला चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याचे अनेकांना वाटत होतं.जर चेंडू कमरेच्या वर गेला आणि फलंदाज स्ट्राइकवर उभा असेल तर तो नो-बॉल मानला जातो. पण कोहलीच्या बाबतीत असं झालं नाही. टेक्नोलॉजीनुसार, राणाचा बॉल योग्य होता कारण कोहली क्रीजच्या बाहेर उभा होता.
Virat was indeed out as per the official rule book. The rule states that for a delivery to be considered a no ball, the ball must be at waist height as it crosses the stepping crease. ICC चा नियम 41.7 नुसार, जर गोलंदाजाने फलंदाजाच्या कंबरेच्या वर चेंडू टाकला, जो खेळपट्टीवर न पडता टाकला जातो, तर तो नो-बॉल मानला जाईल. पण, या प्रकरणात हा नियम कोहलीच्या बाजूने गेला नाही.कोलकाताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहली संतापला. भारतीय क्रिकेट बोर्डाने हे प्रकरण गांभीर्याने घेतलं असून विराट कोहलीला मोठी शिक्षा सुनावली आहे. विराटला मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. विराटला बीसीसीआयने आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं असून त्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Virat Kohli No-Ball Controversy ICC No Ball Rules KKR Vs RCB
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'आप हमेशा ही कोहली...', पूर्व पेसर ने विराट का नाम लेकर आरसीबी पर कसा तंजVirat Kohli: विराट को लेकर खास तरह की चर्चा कई सालों से है
Read more »
Report: विश्व कप के लिए बीसीसीआई ने बता दी कोहली को यह भूमिका, पूर्व कप्तान ने किया था सवालVirat Kohli: विराट कोहली ने अपनी भूमिका को लेकर साफ-साफ पूछा था
Read more »
Virat Kohli : 'आपकी वाइफ...', विराट का जवाब सुनकर हैरान रह गए दिनेश कार्तिक, वीडियो खूब हो रहा वायरलVirat Kohli : दिनेश कार्तिक और विराट कोहली का एक वीडियो सोशल मीडिया पर खूब वायरल हो रहा है, जिसे देखकर अपनी हंसी नहीं रोक पाएंगे...
Read more »
Virat Kohli No-ball Controversy: विराट कोहली OUT थे या नॉटआउट? जानें नो-बॉल को लेकर क्या है ICC का रूलआईपीएल 2024 में आरसीबी को कोलकाता नाइट राइडर्स के हाथों एक रन से हार झेलनी पड़ी. इस मुकाबले में विराट कोहली को काफी विवादास्पद तरीके से आउट दिया गया. देखा जाए तो नियमानुसार तीसरे अंपायर ने विराट कोहली को लेकर जो फैसला दिया वो सही था.
Read more »
Virat Kohli: 'कोहली को बॉलिंग दो', फैन्स की बात सुनकर विराट ने कान पकड़ लिए, रिएक्शन ने जीता दिल, VideoVirat Kohli reaction viral on kohli ko boling do
Read more »
Rohit Sharma: एकाच डावात दोन वेळा आऊट झाला रोहित शर्मा? पाहा नेमकं काय घडलं?Rohit Sharma : मुंबईच्या डावात पाचव्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर हर्षल पटेलने स्लो यॉर्कर टाकत रोहित शर्माला आऊट केलं. यावेळी क्रीजपासून दूर फेकलेला बॉल रोहितच्या पुढच्या पायाला लागला.
Read more »