भारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल

Chenab Railway Bridge News

भारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल
Worlds Tallest IndianSpeed Of The Train Running Chenab Railway Bridgeचिनाब रेल्वे पूल
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

भारतात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज वरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल जाणून घेऊया.

भारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल

भारतीय इंजिनियर्सनी कमाल केली आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज भारतात तयार झाला आहे. काश्मीरच्या अत्यंत दुर्गम चिनाब रेल्वे ब्रीज बांधण्यात आला आहे. आयफेल टॉवरपेक्षा उंच आणि इंद्रधनुष्यासारखी कमान असलेला हा पूल जगातलं एक आश्चर्य ठरणार आहे. नुकतीच या ब्रिजवरुन रेल्वे इंजिनची चाचणी घेण्यात आली. या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल जाणून घेऊया.बनिहालदरम्यान रियासी इथं चिनाब नदीवर तब्बल 359 मीटर उंचीवर हा ब्रिज उभारण्यात आलाय. तर या ब्रिजची मुख्य कमान 467 मीटर इतकी आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Worlds Tallest Indian Speed Of The Train Running Chenab Railway Bridge चिनाब रेल्वे पूल

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

बापरे... एका ओव्हरमध्ये 43 धावा कुटल्या! इंग्लंडच्या गोलंदाजाच्या धुलाईचा Video पाहाचबापरे... एका ओव्हरमध्ये 43 धावा कुटल्या! इंग्लंडच्या गोलंदाजाच्या धुलाईचा Video पाहाचEngland Bowler 43 Runs In Over Watch Video: या खेळाडूने एका ओव्हरमध्ये 43 धावा दिल्या असल्या तरी ही क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी ओव्हर ठरलेली नाही हे विशेष आहे.
Read more »

Uric Acid वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थUric Acid वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थHealth Tips: शरीरात यूरिक ॲसिड जास्त प्रमाणात वाढलं असेल तर या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन अधिक केलं पाहिजे, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
Read more »

Video : अमरनाथ यात्रेकरुंच्या बसचे ब्रेक फेल; प्रवाशांनी धावत्या बसमधून मारल्या उड्या आणि...Video : अमरनाथ यात्रेकरुंच्या बसचे ब्रेक फेल; प्रवाशांनी धावत्या बसमधून मारल्या उड्या आणि...Amarnath Yatra: अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल... बसचा वेग पाहता प्रवाशांची काय अवस्था झाली असेल या विचारानं अनेकांचं मन सुन्न...
Read more »

'जर दक्षिण आफ्रिकेला हरवायचं असेल तर...,' भारताच्या वर्ल्डकप विजेत्या माजी खेळाडूने सांगितला गेमप्लान'जर दक्षिण आफ्रिकेला हरवायचं असेल तर...,' भारताच्या वर्ल्डकप विजेत्या माजी खेळाडूने सांगितला गेमप्लानT20 World Cup India vs South Africa: एकीकडे भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी जिंकत 13 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात असेल तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका पहिली आयसीसी स्पर्धा जिंकण्यासाठी मैदानात उतरेल.
Read more »

T20 World Cup: 'भारताने काही केलं तरी इंग्लंड संघ...', नासीर हुसेनचं मोठं विधान, 'रोहित असो किंवा मग विराट...'T20 World Cup: 'भारताने काही केलं तरी इंग्लंड संघ...', नासीर हुसेनचं मोठं विधान, 'रोहित असो किंवा मग विराट...'टी-20 वर्ल्डकपमध्ये जोस बटलरच्या (Jos Buttler) नेतृत्वातील इंग्लंड संघ भारतीय संघाचं प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी तयार असेल असं नासीर हुसेनने (Nasser Hussain) म्हटलं आहे.
Read more »

'AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत'; हायकोर्टाने रेल्वेला झापलं'AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत'; हायकोर्टाने रेल्वेला झापलंMumbai Local News : मुंबई लोकलमधील वाढती गर्दी, गर्दीतून होणारा सामन्यांचा प्रवास आणि या प्रवासादरम्यान होणारे अपघाती मृत्यू पाहता मुंबई उच्च न्यायालयानं वाचला रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा पाढा....
Read more »



Render Time: 2025-02-25 05:51:55