'जर दक्षिण आफ्रिकेला हरवायचं असेल तर...,' भारताच्या वर्ल्डकप विजेत्या माजी खेळाडूने सांगितला गेमप्लान

T20 World Cup News

'जर दक्षिण आफ्रिकेला हरवायचं असेल तर...,' भारताच्या वर्ल्डकप विजेत्या माजी खेळाडूने सांगितला गेमप्लान
Kirti AzadIndia Vs South AfricaInd Vs SA
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 32%
  • Publisher: 63%

T20 World Cup India vs South Africa: एकीकडे भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी जिंकत 13 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात असेल तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका पहिली आयसीसी स्पर्धा जिंकण्यासाठी मैदानात उतरेल.

'जर दक्षिण आफ्रिकेला हरवायचं असेल तर...,' भारताच्या वर्ल्डकप विजेत्या माजी खेळाडूने सांगितला गेमप्लान

1983 वर्ल्डकप विजेत्या संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू किर्ती आझाद यांनी भारताने अंतिम सामन्यात नेमकं कशाप्रकारे खेळायला हवं याबाबत आपलं मत मांडलं आहे."दक्षिण आफ्रिकेची कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याची पहिलीच वेळ असल्याने त्यांच्याबद्दल बोलणं तसं कठीण आहे. त्यांना 'चोकर्स' देखील म्हटलं जात होतं कारण ते नेहमी सेमी-फायनल सामन्यात अडकायचे. त्यामुळे ते अंतिम सामन्यात कशी कामगिरी करतील याचा अंदाज लावणं तसं कठीण आहे.

रोहित शर्मानेही कर्णधारपदाला साजेशी खेळी केली असून वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 248 धावा केल्या असून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे."मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय संघ जसा आहे, ते पाहता आपण चांगली कामगिरी करू आणि विश्वचषक जिंकू. सर्व खेळाडूंनी केलेली कामगिरी अव्वल ठरली आहे, विशेषत: जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, अक्षर पटेल या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. भारतीय गोलंदाजी उत्तम आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Kirti Azad India Vs South Africa Ind Vs SA

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

India Head Coach: मुलाखतीत गंभीरला विचारले 'हे' 3 प्रश्न; मुलाखत देणारा तो एकटाच नव्हता तर..India Head Coach: मुलाखतीत गंभीरला विचारले 'हे' 3 प्रश्न; मुलाखत देणारा तो एकटाच नव्हता तर..Indian Cricket Team Head Coach Appointment: गौतम गंभीर हा एकमेव उमेदवार असेल असं वाटत असतानाच क्रिकेट सल्लागार समितीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये गंभीरला एका माजी क्रिकेटपटूने आव्हान दिलं.
Read more »

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलंMaharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलंMaharashtra Weather News : देशात सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस, तर राज्याच्याही बहुतांश भागांना मान्सूनची प्रतीक्षा. पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान...
Read more »

रेल्वेचे 'हे' कोड सांगतात तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही?, प्रवाशांनो ही माहिती लक्षात ठेवाच!रेल्वेचे 'हे' कोड सांगतात तुमचं तिकिट कन्फर्म होणार की नाही?, प्रवाशांनो ही माहिती लक्षात ठेवाच!Waiting Ticket Rules: वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर अशावेळी आपलं तिकिट कधी कन्फर्म होईल याची वाट पाहावी लागते. मात्र, हा जुगाड लक्षात ठेवा.
Read more »

Uric Acid वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थUric Acid वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थHealth Tips: शरीरात यूरिक ॲसिड जास्त प्रमाणात वाढलं असेल तर या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन अधिक केलं पाहिजे, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
Read more »

'BJP केवळ 110 जागाच जिंकला', राऊतांचा दावा; म्हणाले, '..तर मोदी PM झाले नसते''BJP केवळ 110 जागाच जिंकला', राऊतांचा दावा; म्हणाले, '..तर मोदी PM झाले नसते'Sanjay Raut On Election Commission Of India: गोंधळ उडवून दुसऱ्याच निशाणीवर शिक्का मारण्याची मानसिकता निर्माण केली जात असेल तर येथे निवडणूक आयोगाने जबाबदारीने वागायला हवे, असं राऊत म्हणालेत.
Read more »

Horoscope 22 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज अधिक मेहनत करावी लागू शकते!Horoscope 22 June 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना आज अधिक मेहनत करावी लागू शकते!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Read more »



Render Time: 2025-02-25 09:37:26