मोदींची हवा आहे, या फुग्यात कोणी राहू नये- नवनीत राणांचा भाजपला घरचा आहेर

Loksabha Election 2024 News

मोदींची हवा आहे, या फुग्यात कोणी राहू नये- नवनीत राणांचा भाजपला घरचा आहेर
Amaravati Mahayuti Candidate Navneet RanaNavneet Rana On Narendra ModiNavneet Rana Modi Hawa
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 32 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Navneet Rana On PM Narendra Modi: खासदर नवनीत राणा यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना टोला लागवल्याने चांगल्याच अडचणीत आल्या होत्या. मात्र आता नवनीत राणा यांनी थेट नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केलं आहे. त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

Navneet Rana On PM Narendra Modi: भाजपने नवनीत राणांना उमेदवारी जाहीर केली. मात्र आता नवनीत राणा यांनी थेट नरेंद्र मोदी यांनाच लक्ष्य केलं आहे.अमरावतीच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आपल्या कृतीमुळे नेहमीत चर्चेत असतात. उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर येऊन हनुमान चालीसा बोलण्याचे आवाहन देणे, जात वैधता प्रकरणात अडकणे, महायुतीच्या मित्रपक्षांकडून उमेदवारीला विरोध होणे, अशा अनेक चर्चा त्यांच्याभोवती फिरत राहिल्या आहेत.

नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप देशभर मोदींच्या नावाने मतं मागत असून देशभरात मोदींची हवा असल्याचं सांगत आहे. मात्र मोदींची हवा असल्याच्या मुद्द्याला नवनीत राणा यांनी छेद दिला आहे. यामुळे येणाऱ्या काळात नवनीत राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भाजपच्या उमेदवार नवनीत राणांच्या या विधानामुळे देशात मोदींची हवा आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आता नवनीत राणा आपल्या विधानावरुन मागे हटतात का की सारवासारव करतील? भाजपकडून त्यांना प्रत्युत्तर दिले जाईल का? विरोधक या संधीचा फायदा कशाप्रकारे घेतील? हे सर्व येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.महाराष्ट्र

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Amaravati Mahayuti Candidate Navneet Rana Navneet Rana On Narendra Modi Navneet Rana Modi Hawa Navneet Rana On Bjp मोदींची हवा नवनीत राणा भाजप

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदा..अन् क्षणात मिटवला 571 कोटींचा व्यवहार; 'बिग बाजार'च्या मालकाला 95 कोटींचा फायदाFuture Group Owner Kishore Biyani Deal: एकीकडे शेकडो कोटींची कर्ज बँकांना बुडीत कर्ज म्हणून दाखवावी लागत असतानाच हा व्यवहार यशस्वीपणे पार पडल्याने या व्यवहाराची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
Read more »

LokSabha Election: भाजपा 45 जागा जिंकणार; उद्धव ठाकरेंनीही केलं मान्य, म्हणाले 'संपूर्ण देशात...'LokSabha Election: भाजपा 45 जागा जिंकणार; उद्धव ठाकरेंनीही केलं मान्य, म्हणाले 'संपूर्ण देशात...'LokSabha Election: भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत 400 जागांचा टप्पा पार करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. भाजपाने अबकी बार 400 के पार अशी घोषणा दिली आहे.
Read more »

Maharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊसMaharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊसराज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलं आहे. यामुळे भर उन्हात वादळी वाऱ्यासह गारपीटीने हवामान बिघडलं आहे.
Read more »

राज ठाकरे राजकीय पटलावरून विस्मृतीत..., 'दिल्लीत बोलावून इशारा...'- भास्कर जाधव स्पष्टच म्हणालेराज ठाकरे राजकीय पटलावरून विस्मृतीत..., 'दिल्लीत बोलावून इशारा...'- भास्कर जाधव स्पष्टच म्हणालेBhaskar Jadhav On Raj Thackeray: कधीकाळी शिवसेना नेते असलेल्या राज ठाकरेंनी 18 वर्षांपुर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आता मनसेचा 1 आमदार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपला बिनशर्थ पाठींबा दिला आहे. यानंतर शिवसेना नेते, आमदार राज ठाकरे यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Read more »

काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण...काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण...या प्रकरणात पोलिस तपास करत आहे. या सगळ्यात एक व्हिडीओ समोर आला आहे त्यात एक गोष्ट समोर आली आहे की लॉरेन्स बिश्नोईच्या गॅन्गचे सदस्यांनी सलमानच्या घरावर गोळ्या झाडल्या.
Read more »

...म्हणून MI vs CSK सामन्याचा टॉसच ठरणार निर्णायक; मुंबईत आज रात्री 4,6 चा पाऊस?...म्हणून MI vs CSK सामन्याचा टॉसच ठरणार निर्णायक; मुंबईत आज रात्री 4,6 चा पाऊस?IPL 2024 Toss Will Play Important Part In MI vs CSK: मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघांसाठी यंदाच्या स्पर्धेतील हा सहावा सामना ठरणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉसच निर्णायक ठरणार आहे, असं आकडेवारी सांगते. यावरच नजर टाकूयात...
Read more »



Render Time: 2025-02-25 05:12:08