स्टेजवर राष्ट्राध्यक्षांचा मंत्र्यांबरोबर पॅशनेट Kiss! नव्या वादाला फुटलं तोंड; लोक म्हणाले, 'लज्जास्पद, असं..'

Paris Olympics News

स्टेजवर राष्ट्राध्यक्षांचा मंत्र्यांबरोबर पॅशनेट Kiss! नव्या वादाला फुटलं तोंड; लोक म्हणाले, 'लज्जास्पद, असं..'
Paris Olympics 2024French PresidentEmmanuel Macron Embrace
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

President Kiss Minister Controversy: ऑलिम्पिकच्या स्पर्धदरम्यान मैदानावरील कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरील अनेक गोष्टी चर्चेत असून सध्या यजमान देशामध्ये एका चुंबनामुळे वादाला तोंड फुटलं आहे.

स्टेजवर राष्ट्राध्यक्षांचा मंत्र्यांबरोबर पॅशनेट Kiss ! नव्या वादाला फुटलं तोंड; लोक म्हणाले, 'लज्जास्पद, असं..'

सध्या फ्रान्समध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमधील खेळांबरोबरच खेळाशिवायच्या गोष्टीही चांगल्याच चर्चेत आहेत. मैदानाबाहेर घडणाऱ्या अनेक घडामोडी अगदी क्रीडाप्रेमांपासून प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरत असताना असाच काहीसा प्रकार फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासंदर्भात घडला आहे. मॅक्रॉन यांनी फ्रान्सच्या क्रीडामंत्री एमिली ऑडिया कास्टेरा यांच्याबरोबर केलेलं एक वर्तनावरुन वादाची ठिणगी पडली आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Paris Olympics 2024 French President Emmanuel Macron Embrace Kiss Sports Minister Causes Controversy

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मैदानावरील Wolf Salute सेलिब्रेशन अन् 5000 जणांचा मृत्यू... नव्या वादाला फुटलं तोंडमैदानावरील Wolf Salute सेलिब्रेशन अन् 5000 जणांचा मृत्यू... नव्या वादाला फुटलं तोंडNew Controversy Over Celebration 5000 Deaths Connection: हा सारा प्रकार समोर आल्यानंतर एका देशाच्या गृहमंत्र्यांनी थेट या प्रकरणाचा उल्लेख करत आक्षेप नोंदवला आहे.
Read more »

'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Read more »

'त्या' शिक्षकांना सेवेतून कमी करणार, दीपक केसरकर यांची मोठी घोषणा, म्हणाले 'लाख, सव्वा लाख पगार...''त्या' शिक्षकांना सेवेतून कमी करणार, दीपक केसरकर यांची मोठी घोषणा, म्हणाले 'लाख, सव्वा लाख पगार...'Deepak Kesarkar on Teachers: शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक, अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले आहेत.
Read more »

मुंबई-गोवा महामार्गावर एखादा चित्रपट काढायला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?मुंबई-गोवा महामार्गावर एखादा चित्रपट काढायला पाहिजे; अजित पवार असं का म्हणाले?Ajit Pawar On Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाबद्दल अजित पवार यांनी गंमतीशीर उत्तर दिले आहे.
Read more »

T20 WC: 'हे काय होतंय', पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं ते पाहून विराट झाला होता आश्चर्यचकित, रोहितला म्हणाला, 'मला फार...'T20 WC: 'हे काय होतंय', पहिल्या ओव्हरमध्ये जे घडलं ते पाहून विराट झाला होता आश्चर्यचकित, रोहितला म्हणाला, 'मला फार...'विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्यासाठी स्पर्धेचा शेवट परीकथेप्रमाणे होता, खासकरुन जेव्हा सुरुवातीचे विकेट गेले तेव्हा असं सांगितलं आहे.
Read more »

'मतदानाच्या दिवशी सलग तीन दिवस...', CM शिंदेंनी सांगितलं लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं कारण, 'निर्धास्त होऊन...''मतदानाच्या दिवशी सलग तीन दिवस...', CM शिंदेंनी सांगितलं लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं कारण, 'निर्धास्त होऊन...'लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) एनडीएला (NDA) 400 पेक्षा जास्त जागा सहज मिळतील, असं गृहित धरून आमचे काही मतदार मतदानादरम्यान सुट्टीवर गेले होते असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-25 12:52:03