सकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!

Healthy Breakfast News

सकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!
Healthy Breakfast BenefitsWhy You Should Eat BreakfastBenefits Of Breakfast
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Morning Breakfast Benefits in Marathi: नाश्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. एकदिवस जरी नाश्ता केला नाही तर आरोग्याचे काय नुकसान होते जाणून घ्या.

उत्तम आरोग्यासाठी न्याहारी खूप महत्त्वाची मानली जाते. सकाळचा ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्ता केला नाही तर त्याचे दुष्परिणाम शरीराला भोगावे लागतात. हे माहिती असूनही अनेकजण दररोज नाश्ता करत नाहीत. नाश्ता करणे का गरजेचे आहे याचा अर्थ ब्रेकफास्ट मध्येच लपला आहे. रात्रभराचा उपवास तोडल्यानंतर पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण शरीर रात्रभरात भरपूर प्रोटीन, एनर्जी आणि कॅल्शियमचा उपयोग करते.

दिवसभर लागणारी शक्ती व उर्जा ही न्याहारीतून मिळते. सकाळचा नाश्ता हा खूप गरजेचा व लाभदायक असतो. सकाळी पोषणयुक्त नाश्ता केल्यास शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्यामुळं अगदी दररोज न चुकता नाश्ता करावा. दररोज नाश्ता केल्याचे काय फायदे होतात, हे जाणून घ्या.नाश्ता केल्याने मेंदूची ताकद वाढवण्यास मदत मिळते. नाश्ता केल्याने मेंदूला ग्लुकोज मिळते. जे मेंदूसाठी खूप गरजेचे असते. यामुळं स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते.नाश्ता केल्याने मेटाबॉलिज्म म्हणजेच पचनक्रिया वाढते.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Healthy Breakfast Benefits Why You Should Eat Breakfast Benefits Of Breakfast नाश्ताचे फायदे सकाळच्या नाश्ताचे फायदे

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण...ईव्हीएमवर कमळ चिन्ह न दिसल्यामुळे पुणेकर आजोबांचा संताप; म्हणाले, मतदान करायचंय पण...Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 वाजल्यापासून सुरवात झाली आहे.
Read more »

Poha Benefits: ब्रेकफास्ट में पोहा शामिल करने के हैं ढेरों फायदे, जानकर आप भी कहेंगे वाह!Poha Benefits: ब्रेकफास्ट में पोहा शामिल करने के हैं ढेरों फायदे, जानकर आप भी कहेंगे वाह!क्या आप नाश्ते में पोहा खाना पसंद करते हैं? अगर हां तो आपके लिए खुशखबरी है। पोहा सिर्फ बनाने में आसान ही नहीं बल्कि यह आपकी सेहत से जुड़ी कई समस्याओं से बचाव में भी मदद कर सकता है। इस आर्टिकल में हम आपको पोहे से मिलने वाले फायदों के बारे में बताने वाले हैं। आइए जानते हैं पोहा खाना कैसे आपकी सेहत को फायदा पहुंचा सकता...
Read more »

हंसने से दुरुस्त रहेगी मेंटल हेल्थ, फायदे जानकर चौंक जाएंगे आपहंसने से दुरुस्त रहेगी मेंटल हेल्थ, फायदे जानकर चौंक जाएंगे आपआज हम आपको बताएंगे कि हंसने के क्या फायदे हैं और इससे मेंटल हेल्थ पर क्या असर पड़ता है.
Read more »

AICTE: फर्जी हैं पीएम मुफ्त लैपटॉप स्कीम की खबरें, जानिए कहां से मिलेगी सटीक जानकारीAICTE: फर्जी हैं पीएम मुफ्त लैपटॉप स्कीम की खबरें, जानिए कहां से मिलेगी सटीक जानकारीAICTE Free Laptop Scheme: इस तरह के निराधार दावों का प्रसार न केवल स्टूडेंट्स को गुमराह करता है बल्कि ऑथेंटिक सरकारी पहल की विश्वसनीयता को भी कमजोर करता है.
Read more »

बीबीसी के नाम पर वायरल चुनाव सर्वेक्षणबीबीसी के नाम पर वायरल चुनाव सर्वेक्षणबीबीसी ये स्पष्ट करना चाहता है कि न तो बीबीसी चुनावी सर्वेक्षण कराता है और न ही किसी एक पक्ष की ओर से किए गए 'इलेक्शन सर्वे' को प्रकाशित ही करता है.
Read more »

खून की कमी दूर करता है किशमिश का पानी, यह भी हैं 7 जबरदस्त फायदेखून की कमी दूर करता है किशमिश का पानी, यह भी हैं 7 जबरदस्त फायदेक्या आपको पता है कि किशमिश केवल एक सूखा मेवा ही नहीं बल्कि कई बीमारियों में दवा की तरह भी काम करता है। इसके सेवन के कई स्वास्थ्य फायदे हैं।
Read more »



Render Time: 2025-02-24 22:38:26