संघाच्या मैदानात अजित पवार दक्ष! माजी प्रमुखांच्या समाधीस्थळावर न जाता थेट निघून गेले

Ajit Pawar News

संघाच्या मैदानात अजित पवार दक्ष! माजी प्रमुखांच्या समाधीस्थळावर न जाता थेट निघून गेले
Ajit Pawarअजित पवार
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 75 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरच्या रेशीमबागेतील डॉक्टर हेडगेवार स्मृतीभवनाला भेट दिली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र जाणं टाळलं...

संघाच्या मैदानात अजित पवार दक्ष असल्याचं समोर आलंय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतीभवनास भेट दिली... मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र तेथे जाणं टाळलंय... नागपूरमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमानंतर फडणवीस आणि शिंदे यांनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजी यांच्या समाधी स्थळाला भेट देत वंदन केलं...मात्र अजित पवार ांनी समाधीस्थळाकडे जाणं टाळलंय...

अजित पवारांना सोबत घेऊन भाजपाने स्वतःची किंमत केली, अशा प्रकारची टीका संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर या साप्ताहिकातून करण्यात आली होती. त्यानंतर संघाशी संबंधित 'विवेक' साप्ताहिकांतूनही अजित पवारांवर टीका करण्यात आली होती. त्यामुळेच अजित पवार संघाच्या माजी प्रमुखांच्या समाधीस्थळावर न जाता थेट निघून गेले.

गेले काही महिने महायुतीमधल्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून अजित पवारांवर टीका केली जातेय.. मात्र यावरुनच अजित पवारांनी आता जोरदार पलटवार केला.शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या विधानाला अखेर अजित पवारांनीच प्रत्युत्तर दिलंय.. कोणी काही बोलल्याने अंगाला भोकं पडणार नाही अशा शब्दात अजित पवारांनी तानाजी सावंत यांना सुनावलंय.अजित पवारांनी पहिल्यांदाच भाजप आणि शिवसेनेकडून होणा-या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय..

आधी अजित पवारांबाबत विधान.. त्यानंतर शेतक-यावर केलेल्या तानाजी सावंत यांनी केलेल्या अरेरावीची दखल मुख्यमंत्र्यांनीही घेतली आहे.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तानाजी सावंत यांच्यावर नाराज असल्याचं समजतंय.. रामदास कदम, आनंदराव अडसूळ, दीपक केसरकर यांच्यासारख्या नेत्यांनी याआधी वादग्रस्त विधानं करत वाद ओढवून घेतले होते. त्यात आता तानाजी सावंत यांची भर पडलीय. त्यामुळे वादग्रस्त विधानं करणा-या आपल्याच नेत्यांना आवरण्याचं आव्हान मुख्यमंत्र्यांसमोर आहे..

आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवरबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्या पार्श्वभूमीवर बोलताना शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवारांची स्तुती केली. अजित पवार हे कार्यक्षम मंत्री असून राज्याला त्यांच्यामुळे फायदाच झाल्याचं केसरकर म्हणाले.महाराष्ट्र

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Ajit Pawar अजित पवार

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

जन सम्मान यात्रा : अजित पवार ने कहा, विपक्ष के दुष्प्रचार का न बनें शिकारजन सम्मान यात्रा : अजित पवार ने कहा, विपक्ष के दुष्प्रचार का न बनें शिकारजन सम्मान यात्रा : अजित पवार ने कहा, विपक्ष के दुष्प्रचार का न बनें शिकार
Read more »

'देवाची नव्हे, नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!' लाडक्या बहिणींना असं का म्हणाले अजित पवार?'देवाची नव्हे, नवऱ्याची कृपा म्हणून मुलं होतात!' लाडक्या बहिणींना असं का म्हणाले अजित पवार?Ajit Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
Read more »

'अजितदादा परत या', अजित पवारांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांने दाखवला बॅनर'अजितदादा परत या', अजित पवारांच्या भाषणावेळी कार्यकर्त्यांने दाखवला बॅनरअजितदादा परत या आपल्या राष्ट्रवादीत, मावळमध्ये अजित पवार यांचे भाषण सुरु असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने दाखवले बॅनर.
Read more »

अजित पवार का विधानसभा चुनाव न लड़ने का ऐलान, महाराष्ट्र चुनाव से पहले की घोषणाअजित पवार का विधानसभा चुनाव न लड़ने का ऐलान, महाराष्ट्र चुनाव से पहले की घोषणाAjit Pawar News: महाराष्ट्र के मुख्यमंत्री और एनसीपी चीफ अजित पवार ने स्वतंत्रता दिवस के मौके पर ऐलान किया कि वह इस बार विधानसभा चुनाव नहीं लड़ेंगे. उन्होंने ऐसे वक्त में चुनाव न लड़ने का फैसला किया है जब आने वाले दो महीने में राज्य विधानसभा चुनाव होने हैं.
Read more »

नार्को टेस्टनंतर अंजली दमानिया यांचे अजित पवार यांना दुसरं मोठ ओपन चॅलेंज; डायरेक्ट सर्व डिटेल्स मागितल्यानार्को टेस्टनंतर अंजली दमानिया यांचे अजित पवार यांना दुसरं मोठ ओपन चॅलेंज; डायरेक्ट सर्व डिटेल्स मागितल्याअजित पवार आणि अंजली दमानिया यांच्यात नव्या वादाला तोंड फुटलंय. दमानिया यांना कुणाची स्पॉन्सरशिप आहे, असा सवाल अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केला. यावरून दमानिया यांनी थेट अजित पवार यांनाच खुलं चॅलेंज दिलंय.
Read more »

गुलाबी साडीवाल्या ताईंच्या गुलाबी रिक्षात बसून अजित पवार निघाले कुठे? फोटो सोशल मिडियावर व्हायरलगुलाबी साडीवाल्या ताईंच्या गुलाबी रिक्षात बसून अजित पवार निघाले कुठे? फोटो सोशल मिडियावर व्हायरलअजित पवारा यांचा एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत अजित पवार गुलाबी रिक्षातून प्रवास करताना दिसत आहेत.
Read more »



Render Time: 2025-02-24 08:34:08