विराट कोहलीला पछाडून नंबर एक बनला शाहरुख खान, कोणत्या सेलिब्रिटीने किती कर भरला? यादीच पाहा

Shah Rukh Khan Tops List Of Highest Tax Payer News

विराट कोहलीला पछाडून नंबर एक बनला शाहरुख खान, कोणत्या सेलिब्रिटीने किती कर भरला? यादीच पाहा
Highest Tax Payer Indian Celebrities ListSalman Khan Amitabh Highest Tax PayerKapil Sharma Highest Tax Payer
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 36 sec. here
  • 25 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 98%
  • Publisher: 63%

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं सगळ्या कलाकारांमध्ये सगळ्यात जास्त आयकर भरला आहे. अभिनयापलिकडे शाहरुख हा एक बिझनेसमॅन देखील आहे. आता फॉर्च्युन इंडियानं फायनॅनशिल ईयर 2023-24 मध्ये सगळ्यात जास्त टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रिटींची यादी समोर आली आहे.

Shahrukh Khan Highest Tax Payer : विराट कोहलीला मागे टाकत सगळ्यात जास्त कर भरणारा ठरला शाहरुख खान... कपिल शर्मानं तर करीना कपूर आणि अल्लू अर्जुनला पछाडलं: कलाकर हे दरवर्षी कोटींच्या घरात टॅक्स भरताना दिसतात. तर यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये सगळ्यात जास्त आयकर भरणाऱ्या कलाकारांच्या यादीत बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन, सलमान खान ते शाहरुख खान देखील आहे. मात्र, तर रिपोर्ट्सनुसार, शाहरुखनं काही 5-10 कोटी नाही तर तब्बल 92 कोटी आयकर भरल्याचे म्हटले जाते.

शाहरुखचं नाव या यादित पहिल्या स्थानावर यासाठीच आहे. कारण तो फक्त एक अभिनेता नाही तर त्यासोबतच तो अनेक ब्रॅंडच्या जाहिराती करतो, त्याचे ब्रॅंड व्हेन्चर्स आहेत तर त्यासोबत त्याचे काही इतर बिझनेस देखील आहेत. देशातील टॉप 5 सेलिब्रिटींविषयी बोलायचे झाले तर दुसऱ्या क्रमांकावर दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजय आहे. फॉर्च्युन इंडियानं दिलेल्या टॅक्सपेयर्स यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या थलपती विजयनं फायनॅशियल ईयर 2023-24 दरम्यान, 80 कोटी रुपयांचं टॅक्स भरला आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर सुपरस्टार सलमान खान आहे. असं म्हटलं जातं की सलमान खाननं या वर्षी 75 कोटी रुपये टॅक्स पे केले आहेत.या यादीत अमिताभ यांचं देखील नावं आहे. बिग बींनी सगळ्यात आधी टॅक्स भरमारे कलाकार आहेत. तर ते चौथ्या क्रमांकावर आहेत.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Highest Tax Payer Indian Celebrities List Salman Khan Amitabh Highest Tax Payer Kapil Sharma Highest Tax Payer Shah Rukh Khan Becomes Highest Tax Payer Amitabh Bachchan Tax Salman Khan Tax Shah Rukh Khan Becomes Highest Tax Payer Actor Vijay Thalapathy Tax Virat Kohli Tax Ms Dhoni Tax Latest Entertainment News Bollywood Updates Entertainment Top News Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharashtra Weather News : पहाटे ढगांची चादर, दुपारी उकाडा अन् सायंकाळी पावसाची रिमझिम; हवामानात का सुरुयेत अनपेक्षित बदल?Maharashtra Weather News : पहाटे ढगांची चादर, दुपारी उकाडा अन् सायंकाळी पावसाची रिमझिम; हवामानात का सुरुयेत अनपेक्षित बदल?Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला राज्याच्या कोणत्या भागावर आहे पावसाची कृपा, कुठे पाहायला मिळणार त्याचं रौद्र रुप? पाहा सविस्तर हवामान वृत्त
Read more »

MHADA lottery तील कोणत्या घरांच्या किमती किती फरकानं कमी? पाहा संपूर्ण यादीMHADA lottery तील कोणत्या घरांच्या किमती किती फरकानं कमी? पाहा संपूर्ण यादीMHADA lottery : कोणत्या ठिकाणी, किती चौरस फुटांच्या घरांच्या किमतींमध्ये घट? हक्काच्या घर खरेदीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
Read more »

Abhay Verma: शाहरुख-सुहाना के साथ स्क्रीन साझा करेगा ये युवा स्टार, 'किंग' में मिली अहम भूमिका!Abhay Verma: शाहरुख-सुहाना के साथ स्क्रीन साझा करेगा ये युवा स्टार, 'किंग' में मिली अहम भूमिका!शाहरुख खान और सुहाना खान अभिनीत फिल्म 'किंग' अपनी स्टारकास्ट को लेकर सुर्खियों में है। अभिषेक बच्चन के बाद फिल्म से एक युवा स्टार के जुड़ने की खबर है।
Read more »

मुंबईत म्हाडाच्या घरांचं लोकेशन कुठं, कोणत्या गटासाठी किती घरे व किंमत किती? सर्वकाही समजून घ्यामुंबईत म्हाडाच्या घरांचं लोकेशन कुठं, कोणत्या गटासाठी किती घरे व किंमत किती? सर्वकाही समजून घ्याMHADA lottery 2024: म्हाडा मुंबई मंडळाने मुंबईत 2030 घरांसाठी लॉटरी जाहिर केली आहे. 13 सप्टेंबर रोजी या घरांसाठी सोडत काढली जाणार आहे.
Read more »

फ्लोरल प्रिंट वाले गाउन में बला की खूबसूरत दिखीं शाहरुख खान की लाडली Suhana Khan, तेजी से वायरल हो रहा वीडियोफ्लोरल प्रिंट वाले गाउन में बला की खूबसूरत दिखीं शाहरुख खान की लाडली Suhana Khan, तेजी से वायरल हो रहा वीडियोSuhana Khan Gorgeous Look: बॉलीवुड के किंग खान यानी शाहरुख खान की 2 वर्षीय बेटी सुहाना खान सोशल Watch video on ZeeNews Hindi
Read more »

चीनी लड़की ने सड़क पर मोहब्बतें फिल्म का आंखें खुली हो या हो बंद गाया गाना, देखने वालों की लगी भीड़, लोग बोले- आउटस्टैंडिंगचीनी लड़की ने सड़क पर मोहब्बतें फिल्म का आंखें खुली हो या हो बंद गाया गाना, देखने वालों की लगी भीड़, लोग बोले- आउटस्टैंडिंगसाल 2000 में आई फिल्म मोहब्बतें तो आपको याद होगी, जिसमें शाहरुख खान ने एक म्यूजिक टीचर और अमिताभ बच्चन ने स्ट्रिक्ट प्रिंसिपल की भूमिका निभाई थी.
Read more »



Render Time: 2025-02-24 17:11:14