विराटच्या मोबाईल Wallpaper वर अनुष्का किंवा मुलांना नाही तर या व्यक्तीला स्थान; Airport वरील Photos Viral

Fan News

विराटच्या मोबाईल Wallpaper वर अनुष्का किंवा मुलांना नाही तर या व्यक्तीला स्थान; Airport वरील Photos Viral
SpotManNeem Karoli Baba
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

Virat Kohli Mobile Wallpaper Goes Viral: मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सत्कार समारंभानंतरचे मुंबई विमानतळावरील विराट कोहलीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. विराटच्या मोबाईलवरील वॉलपेपरवरील व्यक्ती कोण आहे जाणून घेऊयात...

विराटच्या मोबाईल Wallpaper वर अनुष्का किंवा मुलांना नाही तर 'या' व्यक्तीला स्थान; Airport वरील Photos Viral

भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली मुंबईमध्ये टी-20 वर्ल्ड कप विजयाचं सेलिब्रेशन केल्यानंतर त्याच दिवशी लंडनला रवाना झाला. वानखेडेमध्ये बीसीसीआयने टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघातील सर्व सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यानंतर विराट थेट मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. विराट मुंबईहून थेट लंडनला पत्नी अनुष्का शर्मा, मुलगी वामिका आणि मुलगा अकाय यांना भेटण्यासाठी गेल्याचं सांगितलं जात आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Spot Man Neem Karoli Baba Virat Kohli Mobile Wallpaper Virat Kohli Wallpaper Virat Kohli Wife Anushka Sharma Vamika Akaay Photos Went Viral Virat Kohli Son Virat Kohli Daughter

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

पतीच्या निधनानंतर नोकरीवर दावा करण्यासाठी एक नाही, 2 नाही तर 3 बायका पोहोचल्या, पुढे जे झालं...पतीच्या निधनानंतर नोकरीवर दावा करण्यासाठी एक नाही, 2 नाही तर 3 बायका पोहोचल्या, पुढे जे झालं...सरकारी नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचा कुटुंबातील बायको आणि मुलांना त्याची नोकरी मिळते. अशातच एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या नोकरीवर दावा ठोकण्यासाठी तीन बायको पुरव्यासोबत पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या. हे पाहून कार्यालयातील अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.
Read more »

विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'Manoj Jarange Exclusive : आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल, 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे यावर बैठकीत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
Read more »

पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणारपृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
Read more »

'..तर त्याला चेहरा दाखवायलाही जागा उरणार नाही'; अनुराग कश्यप 'त्या' हिरोबद्दल स्पष्टच बोलला'..तर त्याला चेहरा दाखवायलाही जागा उरणार नाही'; अनुराग कश्यप 'त्या' हिरोबद्दल स्पष्टच बोललाAnurag Kashyap On Rift With Famous Actor: एका मुलाखतीमध्ये अनुरागला त्याच्या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभयबद्दल विचारण्यात आलं असता त्याने सूचक विधान केलं आहे.
Read more »

...तर 288 पैकी तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही; भुजबळांचा उल्लेख करत जरांगेंचा इशारा...तर 288 पैकी तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही; भुजबळांचा उल्लेख करत जरांगेंचा इशाराMaratha Reservation Warning: मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून शांतता रॅलीला सुरुवात केली असून हिंगोलीमधून या रॅलीला सुरुवात झाली आहे. आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
Read more »

ब्रिटनच्या राजकारणात भारतीयांची बल्लेबल्ले; फक्त ऋषी सुनक नाही, तर हे 26 भारतीय खासदारपदी विराजमानब्रिटनच्या राजकारणात भारतीयांची बल्लेबल्ले; फक्त ऋषी सुनक नाही, तर हे 26 भारतीय खासदारपदी विराजमानUK Election 2024 Result Updates : ब्रिटनच्या राजकारणात मोठा फेरबदल पाहिला मिळालाय. 14 वर्षांपासून सत्तेत असलेल्या कंझर्व्हैटिव्ह पक्षाचा पराभव करत मजूर पक्ष पुन्हा सत्तेत आलाय. ब्रिटनचे नवे PM स्टार्मर यांच्या नेत्रदीपक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलंय.
Read more »



Render Time: 2025-02-24 19:38:27