Manoj Jarange Patil Warning Over Maratha Aarakshan: मनोज जरांगे-पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत हल्लाबोल केला आहे.
Manoj Jarange Patil Warning Over Maratha Aarakshan :
'आम्ही सांगितल्याप्रमाणे सागे सोयऱ्यांची व्याख्या पूर्ण करा. वाशी येथील गुलालाचा आपमान करू नका. नाहीतर तुमच्यावर विधानसभेत गुलाल रुसेल,' असा इशारा मराठा आरक्षणाची मागणी करणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सत्तेत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारला दिला आहे. तसेच 1994 साली आरक्षणाअंतर्गत घेण्यात आलेल्या 350 जाती कशाच्या आधारावर आरक्षणात घेतल्या गेल्या हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी जरांगेंनी केली आहे.
Warning Maratha Aarakshan Cancle All Reservation Constitution
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारअशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
Read more »
Thane Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: ठाण्यातून राजन विचारे आघाडीवरThane Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 in Marathi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यातील (Kalyan Lok Sabha Constituency) निकालाकडे फक्त राज्य नव्हे तर देशाचं लक्ष आहे.
Read more »
'BJP केवळ 110 जागाच जिंकला', राऊतांचा दावा; म्हणाले, '..तर मोदी PM झाले नसते'Sanjay Raut On Election Commission Of India: गोंधळ उडवून दुसऱ्याच निशाणीवर शिक्का मारण्याची मानसिकता निर्माण केली जात असेल तर येथे निवडणूक आयोगाने जबाबदारीने वागायला हवे, असं राऊत म्हणालेत.
Read more »
'मला सरकारमधून मोकळं करा!' लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेतMaharashtra Lok Sabha Result 2024 Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये मला सरकारमधून मोकळं करा अशी मागणी केली आहे.
Read more »
महाराष्ट्रातील 400 वर्ष जुना रतनगड; अप्रतिम निसर्ग सौंदर्याने वेढलेला किल्ला, इथं गेल्यावर बाहेर पडण अवघडरतनगड किल्ला परिसरातील अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहून सगळं विसरालं.
Read more »
उन्हाळ्याच्या सुट्टीत करा हे कोर्स, एकदा शिकलात तर भविष्यात कधी पैशांची कमी नाही जाणवणारsummer vacation courses: उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे मजा मस्ती. ही सुट्टी कधी सुरु होतेय याची वाट विद्यार्थी पाहत असतात. काहीजण खेळण्यात, मजा मस्ती, आराम करण्यात सुट्टी घालवतात. तर काहीजण नृत्य, संगीत अशा काही कला शिकण्यात सुट्टी घालवतात.
Read more »