Team India Player get emotional : टीम इंडियाचे 13 वर्षानंतर वर्ल्ड कप जिंकला आहे. तर 11 वर्षानंतर आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.
India Win T20 World Cup 2024 : भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 169 धावा करू शकला.स्वप्नपूर्ती झाल्यावर डोळ्यात अश्रू येणार नाहीतर काय...! कॅप्टन रोहितला देखील भावना रोखता आल्या नाहीत.वर्ल्ड कप जिंकताच रोहित शर्माला अश्रू अनावर झाले. रोहित अन् विराट कोहलीच्या डोळ्यात पाणी आलं.
टीम इंडियाच्या विजयानंतर खेळाडूंच्या डोळ्यात आनंदअश्रू आले. हार्दिक पांड्या देखील ढसाढसा रडला.सामना जिंकल्यानंतर बोलताना मोहम्मद सिराजला देखील भावना अनावर झाल्या. कॅमेरासमोर तो देखील ओक्साबोक्शी रडला.तर सामनावीर पुरस्कार स्विकारताना विराटने निवृत्तीची घोषणा केली अन् त्याच्या डोळ्यात देखील अश्रू तरळले.टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकताच गौतम गंभीरची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाला...
Hardik Pandya Virat Kohli Emotional Video Viral Marathi News Team India T20 World Cup India Win T20 World Cup 2024 IND Vs SA Final
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
अखेरच्या सामन्यानंतर Sunil Chhetri च्या डोळ्यात पाणी, गार्ड ऑफ ऑनरवेळी ढसाढसा रडला; पाहा VideoSunil chhetri emotional Video : आंतरराष्ट्रीय करियरमधील अखेरचा सामना खेळणाऱ्या सुनील छेत्रीच्या डोळ्यात पाणी आलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसतोय.
Read more »
कोहली के फुस्स फॉर्म पर कैफ को याद आए धोनी, फाइनल से पहले दी नसीहत, VIDEOVirat kohli IND Vs SA T20 World Cup Final: विराट कोहली का वर्ल्ड कप 2024 में प्रदर्शन खराब (Kohli Flop Form) रहा है, इस पर मोहम्मद कैफ का बयान आया है.
Read more »
IND vs SA T20 World Cup Final: कोहली ने अपना बेस्ट बचाकर रखा था... रोहित ने यूं ही नहीं कहा थाIND vs SA T20 World Cup Final: भारत को टी20 वर्ल्ड कप में जब विराट कोहली की सबसे ज्यादा जरूरत थी, तब भारत का यह शेर दहाड़ते हुए सामने आया.
Read more »
IND vs SA T20 World Cup Final: रोहित-पंत सस्ते में लौटे तो कोहली ने संभाला मोर्चा, अक्षर ने दिया खूबसूरत सा...IND vs SA T20 World Cup 2024: टी20 वर्ल्ड कप फाइनल में 34 रन पर 3 विकेट गंवाकर संघर्ष कर रही भारतीय टीम को विराट कोहली और अक्षर पटेल ने संभाला.
Read more »
IND vs ENG : भारत सिर्फ सेमीफाइनल ही नहीं जीता... आधा दर्जन रिकॉर्ड्स भी बने, T20 WC में दशक बाद हुआ ऐसाIND vs ENG T20 World Cup 2024 Semi Final Records : T20 वर्ल्ड कप 2024 के दूसरे सेमीफाइनल में भारत ने इंग्लैंड को 68 रनों से रौंदकर खिताबी भिड़ंत के लिए क्वालीफाई किया.
Read more »
IND vs ENG Weather Update: अगर ऐसा हुआ तो बिना खेले टी20 वर्ल्ड कप के फाइनल में पहुंच जाएगा भारत, सामने आया बड़ा अपडेटIND vs ENG Weather Forecast : टी20 वर्ल्ड कप 2024 का दूसरा सेमीफाइनल भारत और इंग्लैंड के बीच आज गुयाना में खेला जाएगा, लेकिन इस मैच में बारिश विलेन बन सकती है.
Read more »