चव्हाण कुटुंबातील तिसरी पिठी राजकारणात सक्रीय होत आहे. अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून त्या विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.
Maharashtra Assembly Election : भाजपची विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात खासदार श्रीजया चव्हाण यांना भाजपकडून भोकर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसंच, भोकर हा चव्हाणांचा पारंपारिक मतदारसंघ आहे. आता अशोक चव्हाण यांच्या मुलीला तिकिट देण्यात आले आहे.
PHOTO : 19 व्या वर्षी 27 वर्षे मोठ्या प्रोड्यूसरशी लग्न, 16 वर्षांतच घटस्फोट; पुढं 'तिनं' चार मुलांच्या वडिलांशी केला निकाहWeekly Numerology : जन्मतारखेनुसार कोणाचं भाग्य चमकणार?, जाणून घ्या 'या' आठवड्यात अंकगणित काय सांगतं?भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी टेस्ट मॅच पुण्यात, कुठे आणि कशी बुक कराल तिकिटं?
Who Is Sreejaya Ashok Chavan Nanded Politics Ashok Chavan Ashok Chavan Latest Hindi News अशोक चव्हाण न्यूज़ Maharashtra BJP Candidate List Maharashtra Assembly Election
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'महाराष्ट्रात मोदी व शाहांनी असत्याचे राज्य चालवल्याने...', गांधी विचारांवरुन ठाकरेंचा हल्लाबोलShivsena Slams PM Modi: धार्मिक विद्वेष घडवून राजकारण करणे हा विचार गांधींनी कधीच दिला नव्हता, पण हिंदू-मुसलमानांत तंटा निर्माण करून राजकारणात ‘रोटी’ शेकण्याचे काम मोदी करीत आहेत.
Read more »
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेंस! सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये फाईलने चेहरा लपवणारा 'तो' नेता कोण?Maharashtra politics : विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत.
Read more »
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकारणात खळबळ; कोण काय म्हणाले?राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घेऊया कोणता नेता काय म्हणाला?
Read more »
परतीच्या पावसामुळं बिघडलं गृहिणींचे बजेट; भाज्यांचे दर कडाडले, वाचा काय आहेत दरVegetable Price Hike: दसऱ्यानंतर फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. भाज्या महागल्याने आता गृहिणींचे बजेट बिघडणार आहेत.
Read more »
लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार, खात्यात येणार 5500 रुपयांचा बोनस; पण...Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेंतर्गंत आता महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये येणार आहेत.
Read more »
'रोहित पवार पुढल्या काळात राज्यात...'; जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवारांचं विधानSharad Pawar On Rohit Pawar: रोहितची पाच वर्ष आपल्या सेवेसाठी होती आता या पुढच्या काळात त्याचे काम राज्यासाठी असेल, असे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.
Read more »