परतीच्या पावसामुळं बिघडलं गृहिणींचे बजेट; भाज्यांचे दर कडाडले, वाचा काय आहेत दर

Vegetable Price Hike News

परतीच्या पावसामुळं बिघडलं गृहिणींचे बजेट; भाज्यांचे दर कडाडले, वाचा काय आहेत दर
Rise In Vegetables PriceMaharashtra Vegetable Price Hikeभाज्यांचे दर वाढले
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 32%
  • Publisher: 63%

Vegetable Price Hike: दसऱ्यानंतर फळभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. भाज्या महागल्याने आता गृहिणींचे बजेट बिघडणार आहेत.

परतीच्या पावसाने महाराष्ट्राला झोडपले आहे. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे. पावसाचा फटका भाजी आणि फळांच्या उत्पदनावर होत आहे. फळभाज्यांची आवक कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. तसंच, येत्या काही दिवसांत दिवाळी आहे. अशावेळी भाज्या महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार आहे. आवक कमी झाल्याने कोबी, फ्लॉवर, हिरवी मिरची, शेवगा, गाजर, घेवडा, ढोबळी मिरची, मटारच्या दरात वाढ झाली. तर, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत.

राज्य आणि परराज्यातून येणाऱ्या भाज्यांची आवक कमी झाली आहे. परराज्यातून मार्केटमध्ये येणाऱ्या ट्रकची संख्याही कमी झाली आहे. गेल्या आठवड्यात झालेला पाऊस आणि दसऱ्यामुळं फळभाज्यांची आवक कमी झाली होती. ऐन दिवाळीच्या तोंडावर फळभाज्या व पालेभाज्यांच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडणार आहे.मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, करडई, चुका, चवळई या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Rise In Vegetables Price Maharashtra Vegetable Price Hike भाज्यांचे दर वाढले फळभाज्यांच्या दरात वाढ Vegetable Price Hike News Today Vegetables Price List Today

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वधारले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्यासोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वधारले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
Read more »

आज धावणार कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’; चेअर कार, एक्झिक्युटिव्ह तिकिटांची किंमत, वेळापत्रक... पाहा A to Z माहितीआज धावणार कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’; चेअर कार, एक्झिक्युटिव्ह तिकिटांची किंमत, वेळापत्रक... पाहा A to Z माहितीVande Bharat Train: कोल्हापुरातून वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक व तिकिटाचे दर कसे आहेत जाणून घ्या
Read more »

दागिने खरेदी करण्याची हीच संधी, आज सोनं झालं स्वस्त; वाचा 18,22,24 कॅरेटचे भावदागिने खरेदी करण्याची हीच संधी, आज सोनं झालं स्वस्त; वाचा 18,22,24 कॅरेटचे भावGold Price Today, 9th October: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. कसे आहेत आजचे दर पाहूयात
Read more »

सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ, पहिल्यांदाच सोन्याने गाठला 75 हजारांचा आकडा; वाचा 24 कॅरेटचा भावसोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ, पहिल्यांदाच सोन्याने गाठला 75 हजारांचा आकडा; वाचा 24 कॅरेटचा भावGold Rate Today In Marathi: आज सोन्या-चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. जाणून घ्या आज सोन्याचा काय दर आहे.
Read more »

उच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त; 18,22 आणि 24 कॅरेटचे दर जाणून घ्याउच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त; 18,22 आणि 24 कॅरेटचे दर जाणून घ्याGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे भाव जाणून घ्या
Read more »

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द; काय आहेत यामागची कारणं?PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द; काय आहेत यामागची कारणं?PM Modi Pune Visit : अखेरच्या क्षणी पंतप्रधान मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला असल्यामुळं आता निर्धारित कार्यक्रमांचं काय हाच प्रश्न अनेकांना पडला आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 16:43:23