महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र का येत नाहीत? संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले. वाचा सविस्तर
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे झी 24 तासच्या जाहीर सभा कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांना अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ज्यामध्ये संजय राऊत यांना विचारले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यावर संजय राऊत म्हणाले की, हा कौटुंबिक विषय आहे. हा काय राजकीय विषय नाहीये. परंतु राज ठाकरे यांनी भूमिका घेतली आहे की, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मदत करण्याची.
अमित शाह, फडणवीस आणि मोदी यांच्यासारखे लोक जे स्वाभिमान तोडण्याची भूमिका घेत आहेत. मग आम्ही त्यांच्या बरोबर कसं राहणार. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जे लोक अशी मदत करत असतील तर ते लोकं आमच्या कितीही जवळचे असतील तर आम्हाला त्यांच्याशी महाभारता प्रमाणे नाती गोती न पाहता हे युद्ध करावे लागले. राज ठाकरे यांनी एक नवीन पक्ष स्थापन केला आहे. ते त्या पक्षाचे नेते आहेत. त्याच्या पक्षाची भूमिका ही भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची आहे. आमची भूमिका ही भारतीय जनता पक्षा हा महाराष्ट्राचा शत्रू आहे. त्यामुळे त्यांना कोणी मदत करत असेल तर आम्हाला त्यांच्यासोबत जायचं नाहीये.आमच्या पक्षाने एक भूमिका मांडली आहे की निवडणुकीला समोरे जाताना एक चेहरा पाहिजे. त्यामध्ये चुकीचे काहीच नाही. तो चेहरा कोणीही असू शकतो. उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की, राष्ट्रवादीने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा द्यावा.
उद्या महाराष्ट्राच नेतृत्व कोण करणार यावर देखील काही मत हिकडे-तिकडे फिरत असतात. राहुल गांधी यांचा चेहरा पंतप्रधान पदासाठी जाहीर झाला असता तर काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या 25 जागांवर परिणाम झाला असता. असं संजय राऊत म्हणाले.Full Scorecard →विश्व
Sanjay Raut Press Conference Assembly Elections संजय राऊत संजय राऊत पत्रकार परिषद विधानसभा निवडणूक
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
संजय राउत ने बीजेपी का समर्थन करने के राज ठाकरे के फैसले पर उठाए सवालसंजय राउत ने बीजेपी का समर्थन करने के राज ठाकरे के फैसले पर उठाए सवाल
Read more »
मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
Read more »
Maharashtra Elections: महाराष्ट्र में कैसे जीतेगा MVA गठबंधन, Sanjay Raut ने बताया फॉर्मूलाMaharashtra Elections 2024: शिव सेना, उद्धव ठाकरे गुट के सांसद संजय राऊत (Sanjay Raut) का कहना है कि महाविकास आघाड़ी में सीटों का बंटवारा तय हो चुका है.
Read more »
शिवाजी पार्कमध्ये पेटला 'कंदील' वाद; आचारसंहितेचं उल्लंघन केल्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णयदीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय.
Read more »
कभी बाला साहब के माने जाते थे उत्तराधिकारी, जानिए कैसे राज ठाकरे के हाथों से 'फिसलती' गयी महाराष्ट्र की राजनीति?राज ठाकरे ने अब अपने बेटे अमित को भी राजनीति में उतार दिया है और चुनाव प्रचार के लिये अमित ठाकरे भी राज्य के अलग अलग इलाकों का दौरा कर रहे हैं.
Read more »
भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र चुनाव से पहले तय हुआ चेहरा या MVA में आई दरारशिवसेना यूबीटी के समर्थकों ने जगह-जगह उद्धव ठाकरे के पोस्टर लगाए हैं और उसमें मराठी में लिखा है कि भावी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव साहब ठाकरे.
Read more »