मोठी बातमी! राज्यातील शाळा 25 तारखेला बंद राहणार

Schools Closed News

मोठी बातमी! राज्यातील शाळा 25 तारखेला बंद राहणार
Maharashtra Schools ClosedMaharashtra SchoolSchool Closed On 25Th September
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Maharashtra Schools closed: आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.

Maharashtra Schools closed: दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा 25 सप्टेंबर रोजी बंद ठेवल्या जाणार आहेत.आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.

शासनाने हे दोन्‍ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्‍यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्‍या आहेत. येत्‍या 25 सप्‍टेंबर रोजी सर्व प्राथमिक शाळांचे शिक्षक सामुहिक रजा आंदोलन करीत प्रत्‍येक जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्‍यात येणार आहे.नवीन धोरणानुसार 20 किंवा त्‍यापेक्षा कमी पट असलेल्‍या शाळांवर केवळ एकच कायम शिक्षक दिला जाणार असून त्‍यासोबत सेवानिवृत्‍त शिक्षकाची कंत्राटी पदधतीने नेमणूक केली जाणार आहे. यामुळे शाळांचा दर्जा घसरून त्‍या बंद पडण्‍याची भीती शिक्षक संघटनांनी व्‍यक्‍त केलीय.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Schools Closed Maharashtra School School Closed On 25Th September Contractual Teacher Bharti Zee 24 Taas

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोर'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोरMahavikas Aghadi Seat Sharing Formula: राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताानच महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
Read more »

मोठी बातमी! आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंदमोठी बातमी! आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंदमहसूल व वन विभागाने परिपत्रक काढले असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद करण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्यांचा अंदाज बांधता येत नसल्याचं कारण देण्यात आलं आहे.
Read more »

Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...Ganesh Utsav 2024 : गणेश चतुर्थी अर्थात यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला असतानाच आता कोकणातील प्रवाशांसाठी मोठी बातमी.
Read more »

Pooja Khedkar Case : मोठी बातमी; दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासाPooja Khedkar Case : मोठी बातमी; दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासाPooja Khedkar Case : आताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला न्यायालयानं दिलासा दिला आहे.
Read more »

आताची मोठी बातमी| बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोडआताची मोठी बातमी| बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोडBadlapur Case : बदलापूरमधल्या एका शाळेत दोन चिमुकल्यांवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी शाळेत सफाई कामगार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. अक्षय शिंदे असं या आरोपीचं नाव असून त्याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Read more »

आताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणाआताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणाPort Blair Name Change : मोदी सरकारने पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. केंद्रीय गृहीमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत याची घोषणा केली आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 04:46:50