Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो 3 चे लवकरच लोकार्पण होणार आहे. या मेट्रो मार्गिकेमुळं प्रवाशांचा प्रवास अधिक सूकर व दिलासादायक होणार आहे.
मुंबई मेट्रो 3 लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मेट्रो सुरू होणार आहे. बहुप्रतीक्षित कुलाबा ते सीप्झ मेट्रो 3 मार्गिका उपनगरी रेल्वे, मेट्रो, मोनो आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडली जाणार आहे. मेट्रो स्थानकातून उतरल्यावर प्रवाशांना थेट विमानतळ, उपनगरी रेल्वे स्थानकांत पोहोचता येणार आहे. या मेट्रो मार्गिकेमुळं मुंबईकरांचा प्रवास आणखी सुकर होणार आहे.
कुलाबा ते सीप्झ मेट्रो 3 ही 33.5 किमी लांबीची मेट्रो मार्गिका असून या मेट्रो मार्गिकेवर एकूण 27 स्थानके आहेत. मात्र, सुरुवातीला पहिल्या टप्प्यापर्यंत सुरू होणार आहे. या मार्गिकेवर 10 स्थानके असणार आहे. आरे ते बीकेसीपर्यंतचा हा पहिला टप्पा असून यामुळं मुंबईकरांचा प्रवास 20 मिनिटांत होणार आहे. मेट्रो मार्गिकांवरुन अन्य ठिकाणीही जोडणी देण्यात आली आहे.बीकेसी-मेट्रो 2 बीच्या आयटीओ स्थानकाला जोडण्यात येणार आहे. त्यासाठी स्काय वॉक, ट्रॅव्हलेटरची उभारणी होणार आहे.
चर्चगेट मेट्रो पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकाला जोडण्यात येणार आहे. पादचारी मार्गाने तसेच सबवेद्वारे ही दोन्ही स्थानके जोडण्यात येणार.जगन्नाथ शंकर शेठ मेट्रो स्थानक- मुंबई सेंट्रल स्थानक आणि एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल स्थानकांना जोडण्यात येणार आहे. महालक्ष्मी स्थानकाला मेट्रोची जोडणी देण्यात येणार आहे. तसंच, मोनोरोल स्थानकाला फुट ओव्हर ब्रीजद्वारे जोडणी दिली जाणारमुंबई मेट्रो 3 स्थानकांची नावं बदलण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
Mumbai Metro Line 3 Route Mumbai Metro Line 3 Update मुंबई मेट्रो 3 मुंबई मेट्रो स्थानके मुंबई मेट्रो कधी सुरू होणार मुंबई मेट्रो 3 अपडेट Mumbai Local News Today Mumbai Local Train News
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
उड्डाणपुलाच्या डोक्यावरुन धावणार मेट्रो; मुंबई महानगरातील पहिला डबल डेकर पूल, वाहतूककोंडी फुटणारMumbai Metro Station: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुलभ होणार आहे. मुंबई महानगर परिसरात पहिल्या-वहिल्या डबल डेकर पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
Read more »
मुंबईकरांसाठी Good News! मरीन ड्राइव्हवरुन वांद्रे आता 15 मिनिटांत गाठता येणारCoastal Road Project: कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा लवकरच खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईकरांचा प्रवास अधिक सोप्पा होणार आहे.
Read more »
मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार; CSMTवरुन लवकरच 24 डब्यांची लोकल धावणारMumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास लवकरच सुखद होणार आहे. लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Read more »
Hindenburg चा नवा आरोप : माधबी बुच यांना पूर्णवेळ सेबी अध्यक्ष झाल्यानंतरही 4 कंपन्यांकडून धनलाभ; यादीच पाहाHindenburg Research: हिंडनबर्ग रिसर्चने माधवी पुरी बुच यांच्यावर नवीन आणि अधिक गंभीर आरोप केले असून आता थेट चार बड्या कंपन्यांची नावं या प्रकरणामध्ये समोर आली आहेत.
Read more »
Good News! मुंबईकरांना दर अडीच मिनिटांनी मिळणार लोकल, चाकरमान्यांचा प्रवास वेगवान होणारMumbai Local Train Update: मुंबईकरांची गर्दीतून सुटका होणार असून आता प्रवासही वेगवान होणार आहे.
Read more »
Maharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या लगबगीत पावसाचं विघ्न; मुंबई, कोकणात मुसळधार, 'या' दिवशी घेणार माघारMaharashtra Weather News : महाराष्ट्राच्या विदर्भ आणि मराठवाड्यात धुमाकूळ घालणाऱ्या पावसानं आता या भागांतून मोर्चा वळवला आहे तो थेट मुंबईकडे.
Read more »