Maharashtra Weather Update : मे महिन्यात राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे.
15 मेपर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे हवामान खात्याने पुढील काही दिवस यलो अलर्ट जाहीर केला आहे. पुण्यात मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी पाहायला मिळालं. तर शहरात एकूण 10 ठिकाणी झाडं उन्माळून ठेवलंय.
शनिवार वाड्याच्या संरक्षक भिंतीवर झाड कोसळले असून संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला आहे. तसेच वेरूळ भागातही वादळी वा-यासह पाऊस झाला आहे. राजकीय सभांनाही पावसाचा फटका बसल्याचं दिसून येत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेवर पावसाचं संकट पाहायला मिळालं. पुण्यात मुसळधार पावसामुळे स्वारगेट एसटी डेपो पाण्याखाली गेला. संपूर्ण एसटी स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल झाले. तसंच रस्त्यावरही वाहतूक कोंडीमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या अडकून पडल्या. शहरात सलग दुस-या दिवशी विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसानं हजेरी लावली. यामुळे जनजीवन प्रभावित झालं.सांगलीच्या वाळवा तालुक्याला अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला. कुरळपसह परिसरात वादळी वा-यासह गारपीट झाली. यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे.
राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. मराठवाडा व विदर्भात 12 मे रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ, येथे मेघगर्चना विजांचा कडकडाट व वादळीवाऱ्यासह पावसाची व गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Maharastra Maharashtra Weather Forecast Orange Alert Pune Mumbai Raigad Thane Temperature Weather Update Weather Forecast IMD Rain Heat Wave IMD Weather Forecast Today Rain Prediction Marathi Batmya Marathi News Maharashtra News Latest Marathi News News Marathi
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Weather update: राजस्थान में यहां हुई झमाझम बारिश, 18 जिलों में आंधी-बारिश का यलो अलर्टRajasthan Weather update : राजस्थान में पश्चिमी विक्षोभ का असर जारी है। रविवार को कई जिलों में आंधी- बारिश की गतिविधियां जारी रही। बीकानेर में सबसे अधिक 17 मिलीमीटर बारिश दर्ज की गई। संगरिया में तीन और चूरू में 2.4 मिलीमीटर बारिश हुई।
Read more »
महाराष्ट्रात दुबईचा फिल! सोलापुरात पुरजन्य परिस्थिती; अनेक जिल्ह्यात तुफान पाऊसमहाराष्ट्राला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. राज्यात अनेक ठिकाणी तुफान पाऊस पडत आहे.
Read more »
Weather Update Today: बिहार-ओडिशा में लू, दिल्ली में तेज हवाओं का अलर्ट, इन राज्यों में होगी बारिशWeather Update Today: आज दिल्ली-NCR में जहां तेज हवाओं को लेकर अलर्ट जारी किया गया है। वहीं बिहार समेत कई राज्यों लू का अलर्ट है।
Read more »
Maharashtra Weather Update : कुठे उन्हाळा तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदलराज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
Read more »
Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटेमध्येच राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाजMaharashtra Weather News : उकाडा आणखी वाढणार... राज्याच्या काही भागांमध्ये होणारा अवकाळी पाऊस अडचणी आणखी वाढवणार.
Read more »
Unseasonal Rain : राज्यात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टUnseasonal Rain In Maharastra : येत्या तीन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तविण्यात आली आहे.
Read more »