[node:summary]Mumbai Water Cut news : मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट कोसळलंय. 30 मेपासून 5 टक्के तर जूनच्या या तारखेपासून 10 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.
Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 30 मेपासून 5 टक्के तर 'या' तारखेपासून 10 टक्के पाणीकपात
Mumbai Water Cut news : मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट कोसळलंय. 30 मेपासून 5 टक्के तर जूनच्या या तारखेपासून 10 टक्के पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे.आधीच उकाड्याने मुंबईकर हैराण असताना आता मुंबईकरांवर पाणीकपतीचं संकट ओढवलंय. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये घट झाल्यामुळे मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरात येत्या गुरुवार 30 मेपासून 5 टक्के पाणीकपात होणार आहे.
आवश्यक तितकंच पाणी पेल्यामध्ये प्यावं. आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेवून आंघोळ करा. नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा.वाहने धुण्यासाठी नळी न लावता भांड्यामध्ये पाणी घेवून ओल्या कापडाने वाहने पुसा. घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने आदी धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसा. आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका. वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढं कपडे धुतल्यास, मशीनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी करा.
उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यांमध्ये पाणी द्यावे. अथवा पाण्याची बाटली पुरवावी. जेणेकरुन अकारण पाण्याने भरुन ठेवलेल्या पेल्यांचे पाणी वाया जाणार नाही. एकूणच, पाणी बचतीच्या उपाययोजना अंगीकारणे सहज शक्य आहे. त्याचा अवलंब करुन मुंबईकरांनी शक्य तितकी पाणीबचत करावी, पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, महानगरपालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलंय.मालाड पश्चिम भागात सोमवारी 27 आणि मंगळवारी 28 मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मालाड पश्चिम भागातील पाणी पुरवठ्यात कायमस्वरूपी सुधारण्यासाठी काम हातात घेण्यात आलंय.
Bmc Water Supply Mumbai News May 30 Thursday 5 June 2024 Water Cut Mumbai Water Issue Mumbai Water News Update Water Cut Some Places In Mumbai Mumbai Western Suburbs Have No Water On 27And 28 Mumbai Water Cut मुंबई न्यूज मुंबईच्या प.उपनगरांतील दोन दिवस पाणीपुरवठा बंद मुंबईत पश्चिम उपनगर पाणी समस्या
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
दुसऱ्या टप्प्यात देशात 64.24 टक्के मतदान, पाहा महाराष्ट्र किती टक्के?Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज 13 राज्यातील 88 जागांवर मतदान झालं. यात महाराष्ट्रातील आठ जागांचा समावेश होता. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात देखील कमी मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Read more »
मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
Read more »
Mumbai Local Megablock : रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक; आताच पाहून घ्या वेळापत्रकातील मोठे बदलMumbai Local Megablock : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रविवारी मुंबई लोकलनं प्रवास करायच्या बेतात असाल तर आधी ही बातमी वाचा...
Read more »
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंदPune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून महापालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय.
Read more »
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 54 टक्के महागाई भत्ता, 8 वा वेतन आयोगसंदर्भात महत्वाची अपडेट8th pay commission:केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जुलैच्या आधी महागाई भत्ता दर 54 टक्क्यांवर पोहोचणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता म्हणजेच डीए मिळतोय.
Read more »
मुंबईत 10 ते 20 टक्के पाणीकपात, कारण आलं समोर; 'या' भागांना बसणार फटका; वाचा विभागानुसार संपूर्ण यादीMumbai Water Cut: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधून येणारे पाणी शुद्ध करणाऱ्या पडघा येथील 100 केव्हीच्या सुविधेतून वीज पुरवली जात आहे.
Read more »