मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 10 जूनपर्यंत सेवेत, कसा असेल मार्ग?

Mumbai News

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 10 जूनपर्यंत सेवेत, कसा असेल मार्ग?
Coastal Road ProjectEknath ShindeMarine Drive
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

Coastal road: कोस्टल रोड प्रकल्प आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता कोस्टल रोडचा दुसरा टप्पादेखील सेवेत येणार आहे.

कोस्टल रोड येथील भुयारी मार्गावर गळती झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर कोस्टल रोडच्या काही जॉइंटला लीकेजला होते. त्यामुळं इतर ठिकाणी ओल असल्याचे बघायला मिळाले होते. मात्र, आता दोन दिवसांनंतर कोस्टल रोडची गळतीचे काम सुरू झाले असून दुरुस्त करण्यात आले आहे. त्यानंतर आता कोस्टल रोडचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार? असे प्रश्न चर्चेत येत आहेत. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 जूनपर्यंत कोस्टल रोडचा दुसरा टप्पा नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यातील मरीन ड्राइव्ह येथील दक्षिणेकडील बोगद्यातील गळतीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. मार्चमध्ये उद्घाटन करण्यात आलेल्या कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 10 जूनपर्यंत खुला होणार आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 10 जून रोजी मरीन ड्राइव्ह ते हाजी अलीपर्यंतच तात्पुरता खुला करण्यात येणार आहे.

सध्या कोस्टल रोडचा पहिल्या टप्प्यात वाहतूक सुरू आहे. वरळी ते मरीनड ड्राइव्ह या दहा किलोमीटर लांबीच्या कोस्टल रोडवरुन वाहतुक सुरू आहे. प्रवाशांसाठी कोस्टल रोड सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सुरू असतो. कोस्टल रोडचे राहिलेले काम अंतिम टप्प्यात आहे. तसंच. कोस्टल रोडमुळं मुंबईकरांना तब्बल पाऊण तासांचा प्रवास अवघ्या दहा ते 15 मिनिटांत करता येतो. संपूर्ण कोस्टल रोड प्रकल्पासाठी 12,700 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.कोस्टल रोड प्रकल्प दोन विभागात विभागला गेला आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Coastal Road Project Eknath Shinde Marine Drive Second Phase Coastal Road Water Leakage Coastal Road Second Phase Coastal Road Route Coastal Road News Coastal Road News Update

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंदपुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! संपूर्ण शहरात वीकेंडला पाणीपुरवठा बंदPune Water Cut : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून महापालिकेने पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलंय.
Read more »

आता चारधाम यात्रेदरम्यान रील्स बनवता येणार नाही; VIP दर्शनाबाबतही मोठी अपडेटआता चारधाम यात्रेदरम्यान रील्स बनवता येणार नाही; VIP दर्शनाबाबतही मोठी अपडेटChar Dham Yatra News: चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या रिलस्टारसाठी महत्त्वाची बातमी आहे. उत्तराखंडचे मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
Read more »

Char Dham Yatra भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! एका दिवसात इतकेच लोक घेऊन शकणार दर्शनChar Dham Yatra भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! एका दिवसात इतकेच लोक घेऊन शकणार दर्शनChar Dham Yatra : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर चार धाम यात्रेला सुरुवात होते आहे. त्यापूर्वी भाविकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Read more »

Education News : मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, इथून पुढं परीक्षा...Education News : मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, इथून पुढं परीक्षा...Education News : मुंबई विद्यापीठाच्या वतीनं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असून, त्या निर्णयाअंतर्गत आता परीक्षांची गुणविभागणी बदलणार आहे.
Read more »

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेवर दोन दिवस ब्लॉक, 'या' लोकल रद्दप्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेवर दोन दिवस ब्लॉक, 'या' लोकल रद्दMumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर डहाणू-वैतरणादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळं काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
Read more »

Horoscope 12 May 2024 : 'या' लोकांच्या होणाऱ्या कामातही अडचणी येणार!Horoscope 12 May 2024 : 'या' लोकांच्या होणाऱ्या कामातही अडचणी येणार!Horoscope 12 May 2024 : आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस, काहींसाठी कामाचा...अशात आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य
Read more »



Render Time: 2025-02-25 01:45:18