आता चारधाम यात्रेदरम्यान रील्स बनवता येणार नाही; VIP दर्शनाबाबतही मोठी अपडेट

Char Dham Yatra News

आता चारधाम यात्रेदरम्यान रील्स बनवता येणार नाही; VIP दर्शनाबाबतही मोठी अपडेट
Char Dham Yatra RegistrationKedarnathChardham Helicopter Booking Price
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Char Dham Yatra News: चारधाम यात्रेसाठी जाणाऱ्या रिलस्टारसाठी महत्त्वाची बातमी आहे. उत्तराखंडचे मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

उत्तराखंड सरकारने चार धाम मंदिरांच्या 50 मीटरच्या परिसरात रील व व्हिडिओग्राफी करण्यावर बंदी घातली आहे. यासंबंधी उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव राधा रतूडी यांनी एक आदेश जारी केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, प्रशासन रिल बनवणाऱ्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करणार आहे. जे लोक चारधाम यात्रेसंदर्भात रील बनवून चुकीच्या सूचना किंवा अफवा पसरवत आहेत. उत्तराखंडचे मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांना तसे आदेश देत हे नियम लागू केले आहेत.

उत्तराखंडचे मुख्य सचिन राधा रतूडी यांनी पर्यटन सचिव गढवाल मंडलचे कमिश्नर, एसपी आणि जिल्हा कलेक्टर यांन याबाबत आदेश दिले आहेत. आतापासून मंदिरांच्या 50 मीटर परिसरात व्हिडिओग्राफी न करण्याचा व सोशल मीडियावर रिल्स न बनवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रील्स आणि सोशल मीडियामुळं तीर्थयात्रेसाठी आलेल्या लोकांना समस्या निर्माण होतात आणि त्यांच्या भावना दुखावल्या जातात.

चारधाम यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. या दरम्यान काही जण मंदिर परिसरात रिल्स बनवण्यासाठी व व्हिडिओग्राफी करण्यासाठीदेखील येतात. या रिल स्टारमुळं तीर्थयात्रींना खूप त्रास होतो. कधीकधी या रिलस्टारमुळं भाविकांना देवाचे दर्शनही नीट करता येत नाही. त्यामुळं नाहक मनस्ताप होतो. ही समस्या पाहता उत्तराखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे.मुख्य सचिवांनी हे देखील म्हटलं आहे की, रीलच्या माध्यमातून अनेकदा चुकीची माहिती पसरवली जाते.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Char Dham Yatra Registration Kedarnath Chardham Helicopter Booking Price Chardham Kon Kon Se Hai Chardham Yatra Ban On Mobile Uttarakhand Government Char Dham Vip Darshan

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

चारधाम यात्रेदरम्यान मोबाईल बंदी, काय आहे नियम वाचा?चारधाम यात्रेदरम्यान मोबाईल बंदी, काय आहे नियम वाचा?Chardham Yatra : चारधाम यात्रे दरम्यान आता तुम्हाला खास क्षण कॅमेऱ्यात कैद करता येणार नाही. कारण सरकारने नवीन नियमांनुसार मोबाईलवर बंदी घातली आहे.
Read more »

'राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..''राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..'Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
Read more »

वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन मरीन ड्राइव्ह गाठा फक्त 15 मिनिटांत; नवा पूल लवकरच सेवेत येणारवांद्रे-वरळी सी-लिंकवरुन मरीन ड्राइव्ह गाठा फक्त 15 मिनिटांत; नवा पूल लवकरच सेवेत येणारMumbai Coastal Road News: वांद्रे-वरळी सी लिंकवरुन आता थेट मरीन ड्राइव्हला पोहोचता येणार आहे. कोस्टल रोडला जोडणारा नवीन पूल सेवेत येणार आहे.
Read more »

दोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊलदोन देशात MDH आणि Everestच्या मसाल्यांवर बंदी; आता केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊलMDH Masala Ban: दोन देशांनी भारतीय कंपन्यांच्या मसाल्यांवर बंदी घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारनेही मोठी पावलं उचलली आहे.
Read more »

यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची मोठी घोषणा, म्हणाले, राजकीय संन्यास...यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही; एकनाथ खडसेंची मोठी घोषणा, म्हणाले, राजकीय संन्यास...Eknath Khadse: एकनाथ खडसे यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे खडसे आमदारकीची व खासदारकीची निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Read more »

SBI मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, तब्बल12000 हून अधिक रिक्त पदांवर होणार भरतीSBI मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, तब्बल12000 हून अधिक रिक्त पदांवर होणार भरतीGovernment Jobs 2024 : सर्वांना प्रतिक्षा असलेल्या SBI मध्ये आता मोठी भरती प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेत एकूण 12000 कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आलीये.
Read more »



Render Time: 2025-02-25 05:49:23