Maharashtra Assembly Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यावेळी महाराष्ट्रातील निवडणुकींच्या तारखादेखील जाहीर केल्या जातील अशी अपेक्षा होती. मागच्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या होत्या.
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या तारखा का जाहीर करण्यात आल्या नाहीत? असा प्रश्न निवडणूक आयुक्तांना विचारण्यात आला.केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यावेळी महाराष्ट्रातील निवडणुकींच्या तारखादेखील जाहीर केल्या जातील अशी अपेक्षा होती. मागच्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या होत्या.
त्यामुळे यावेळेस महाराष्ट्रातील निवडणुकींची घोषणा करण्यात आली नाही, असे ते म्हणाले. यावेळी महाराष्ट्रातील निवडणुका हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांसोबत होणार नाहीत,असे ते म्हणाले.हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये एकत्र निवडणूका होणार आहेत. पण महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती पाहता त्यांच्यासोबत इथे निवडणुका नाहीत. महाराष्ट्रात पावसाळा असल्याने मतदार यादीचे नाव लांबले आहे. पितृपक्ष, दिवाळी आणि गणेश चतुर्थीसारखे प्रमुख सण साजरे होत आहेत. यामुळे निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो.
Maharashtra Vidhan Sabha Nivdnuk Maharashtra Election News Maharashtra News Maharashtra Politics News Vidhansabha Election Maharashtra Vidhansabha Election 2024
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
गणेशोत्सवानंतर निवडणुकीचं बिगुल वाजणार? 20 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागणार?Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकांचे... महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी लागणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे..
Read more »
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; 'या' तारखेपासून सुरु होणार विशेष ट्रेनचे बुकिंगGaneshotsav 2024 : यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. जाणून घेऊया गणपती विशेष ट्रेनचे बुकिंग कधी सुरु होणार.
Read more »
Assembly Elections : देशातील या दोन राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर, पाहा तारखाJ&K and Haryana Assembly Election : केंद्रिय निवडणूक आयोगाने जम्मू कश्मिर आणि हरियाणा या दोन राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत.
Read more »
समृद्धी महामार्गाचा विस्तार, इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग; कोणाला फायदा होणार?Samruddhi Mahamarg Route: समृद्धी महामार्गाचा आता लवकरच विस्तार होणार आहे. आणखी इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग तयार होणार आहे.
Read more »
एक तासांचे अंतर 15 मिनिटांत पूर्ण होणार, रिंग रोड प्रकल्पामुळं कल्याणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणारKalyan Ring Road Project: कल्याण रिंग रोड प्रकल्पामुळं नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. दीड तासांचा प्रवास 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
Read more »
महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Alert: महाराष्ट्रात आणखी चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Read more »