Ganeshotsav 2024 : यंदाच्या वर्षी 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे. जाणून घेऊया गणपती विशेष ट्रेनचे बुकिंग कधी सुरु होणार.
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे २० अतिरिक्त गणपती विशेष ट्रेन चालवणार आहे. ७ ऑगस्टपासून याचे आरक्षण सुरू होणार आहे. मध्य रेल्वेने यंदाच्या गणपती उत्सवासाठी आतापर्यंत २२२ गणपती विशेष रेल्वे जाहीर केल्या आहेत.
01032 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ०७.०९.२०२४, दि. ०८.०९.२०२४, दि. १४.०९.२०२४ आणि दि. १५.०९.२०२४ रोजी रात्री ०८:४० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी १७:१५ वाजता पोहोचेल. 01444 विशेष गाडी रत्नागिरी येथून दि. ०७.०९.२०२४ आणि दि. १४.०९.२०२४ रोजी १७:५० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०१:३० वाजता पोहोचेल. संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ४ वातानुकूलित-तृतीय, ११ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी. 01447 विशेष गाडी पुणे येथून दि. ०७.०९.२०२४ आणि दि. १४.०९.२०२४ रोजी ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल.
संरचना: १ वातानुकूलित-द्वितीय, ४ वातानुकूलित-तृतीय, ११ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी. 01441 विशेष गाडी दि. ११.०९.२०२४ रोजी ०४:४० वाजता पनवेल येथून सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल.
Ganpati Special Train Ganpati Special Train News Konkan Ganpati Booking Of Special Train गणपती स्पेशल ट्रेन
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Good News! गणपतीला बिनधास्त जा गावी, कोकणात 7 विशेष ट्रेन सोडणार; 'या' तारखेपासून बुकिंगGanpati Special Train For Konkan: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाकडून सात विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
Read more »
...तर एकही LPG सिलिंडर मिळणार नाही; सरकारच्या एका इशाऱ्याचा कोणाला बसणार फटका?LPG Cylinder Connection eKYC: केंद्र सरकारनं निर्णय घेतला असून, या निर्णयानंतर आता अनेकांचीच पंचाईत होणार आहे. पाहा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी बातमी
Read more »
काळजी घ्या! ढगफुटी सदृश्य पावसानं कोकणाला झोडपलं; रायगड, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : महाराष्ट्रात सध्या सुरु असणाय़ऱ्या पावसानं जुलै महिना अर्ध्यावर येत असताना जोर धरला असून, यामुळं कोकणात अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Read more »
Mumbai News : ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या लोकल रद्द; मुसळधार पावसाचा रेल्वे, रस्ते वाहतुकीला फटकाMumbai Rain News : आताच्या क्षणाची मोठी बातमी.... रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसामुळं मुंबई शहरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
Read more »
कोकणात जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची सूचना! 11 ते 13 जुलै मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंदकोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो. 11 ते 13 जुलै मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
Read more »
'त्याने मला...', 'मिर्झापूर'मधील इंटीमेट बेडरुम सीनबद्दल 'सलोनी भाभी'चा खुलासा; म्हणाली, 'मी स्वत:ला..'Intimate Bedroom Scene In Mirzapur Season 3: मिर्झापूर मालिकेमधील या सीनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून या सीनसंदर्भात आता अभिनेत्रीनेच खुलासा केला आहे.
Read more »