उलट्या दिशेने वाहणारा कोकणकडा पाहण्यासाठी पर्यटाकांची गर्दी पहायला मिळत आहे. उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पाहून पर्यटक आश्चर्यचकित होत आहेत.
राज्यातील सर्वच लहान मोठ्या धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहेत. महाष्ट्रात अनेक सुंदर धबधबे आहेत. असाच एक आश्चर्यकारक धबधबा देखील आहे. आश्चर्यकारक यासाठी कारण हा धबधा उलटा वाहतो. म्हणजेच या धबधब्याचे पाणी आकाशाच्या दिशने फेकले जाते. डोळ्याचं पारण फेडणारा महाराष्ट्रातील रिव्हर्स Waterfall जुन्नर तालुक्यात आहे.या पृथ्वीतलावर अनेक रहस्यमयी ठिकाणे आहेत. यापैकीच एक ठिकाण महाराष्ट्राच आहे. येथे गुरुत्वाकर्षणाचा नियम फेल ठरतो आणि पाणी जमीनीच्या दिशेने न वाहता आकाशाच्या दिशेने वाहते.
हा धबधब्यातील पाणी उंचीवरून खाली कोसळणारे पाणी खावी दरीत पडण्याऐवजी आकाशाच्या दिशेने प्रवाहित होते. कोकणकडा नाणेघाट धबधबा परिसर हा नेहमी धुक्यात हरवलेला असतो. यामुळे पर्यटक येथील निसर्गसौदंर्याच्या प्रेमात पडतात.वाऱ्याच्या प्रवाहाने उंचावरून पडणारे पाणी हे थेट आकाशाच्या दिशेने वरती फेकले जाते. नाणेघाट धबधबा हा एक वैशिष्ट्यपूर्ण असे पर्यटन स्थळ आहे. नाणेघाट हे पुण्यातील जुन्नरजवळ महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात आहे. हे मुंबईपासून तीन तासांच्या अंतरावर आहे.
Amazing Waterfall In Maharashtra Law Of Gravity Monsoon Tour Maharashtra Tourism उलटा धबधबा दुर्गवाडी कोकणकडा नानेघाट
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
उलट्या दिशेने वाहणारा कोकणकडा धबधबा महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण इथं गुरुत्वाकर्षणाचा नियम ठरतो फेलReverse Waterfall : उलट्या दिशेने वाहणारा कोकणकडा पाहण्यासाठी पर्यटाकांची गर्दी पहायला मिळत आहे. उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पाहून पर्यटक आश्चर्यचकित होत आहेत.
Read more »
तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
Read more »
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर नेकलेस फॉल; याच धबधब्यावर झालयं सलमान खानच्या सुपरहिट गाण्याचं शुटींगभंडारदरा धरण परिसरात असलेला रंधा धबधबा अर्थात अम्ब्रेला फॉल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
Read more »
Breaking News Live Updates: विधानसभेपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा?Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील व महाराष्ट्रातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर
Read more »
लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय टूरीस्ट पाईंट; महाराष्ट्रसह देश विदेशातील पर्यटक फक्त या कारणासाठी येतात इथेलोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
Read more »
Breaking News LIVE Updates :तुकाराम महाराज आणि माऊलींची पालखी पुण्यात दाखलToday Breaking News LIVE Updates: देश-विदेशासहीत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घटनांसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...
Read more »