मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची ही अतिरिक्त सुरक्षा टीम मंगळवारी होणाऱ्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिरीबाम येथे चालली हहोती.
मणिपूरमध्ये मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांच्या अतिरिक्त सुरक्षा ताफ्यावर दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. मुख्यमंत्री हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जिरीबामचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त सुरक्षा पथक पाहणीसाठी जिरीबामला निघालं असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. मुख्यमंत्री मंगळवारी जिरीबामचा दौरा करणार होते.
सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून अनेक गोळ्या झाडण्यात आल्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग-53 वर कोटलेन गावाजवळ अजूनही गोळीबार सुरू आहे. दरम्यान या हल्ल्यात 2 सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. त्यांना इंफाळला नेण्यात आलं आहे. जिरीबाम येथे मागील 2 दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. यामुळे तिथे तणावपूर्ण स्थिती आहे. तेथील स्थितीचा आढावा घेण्यासाठीच मुख्यमंत्री एन बीरेन सिंह मंगळवारी जिरीबाम दौऱ्यावर जाणार होते.| Manipur: Visuals from a hospital in Imphal where the injured police officials of the advance security team of Manipur Police have been admitted after they were attacked by unidentified armed miscreantsप्रदेशात वाढलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला आहे.
परिस्थिती झपाट्याने बिघडली आणि शेजारच्या आसामपर्यंत याचे लोण गेले. जिथे विविध जातीय पार्श्वभूमीतील अंदाजे 600 व्यक्तींनी लखीपूर, कचार जिल्ह्यात आश्रय घेतला आहे. जिरीबाम हे राज्याची राजधानी इंफाळपासून 220 किमी अंतरावर आसामच्या सीमेला लागून असलेला प्रदेश आहे. जो महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग-37 ने जातो. आजूबाजूच्या टेकड्यांमध्ये वसलेल्या असंख्य कुकी गावांच्या उपस्थितीने त्याचे महत्त्व अधिक अधोरेखित होते.Full Scorecard →स्पोर्ट्स
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
पुणेः प्रेयसीला तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलताना पाहिले, तरुणाने थेट कारच अंगावर घातलीPune News: मैत्रिणी सोबत बोलणाऱ्या तरुणाच्या अंगावर चार चाकी वाहन घालून तरुणाला केले जखमी, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Read more »
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं ठाकरे कनेक्शन? स्थानिक आमदाराने शेअर केलेल्या फोटोने खळबळMumbai Ghatkoper Hording Collapse Uddhav Thackeray Connection: घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
Read more »
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; मृतांचा आकडा 14 वर, 43 जखमीGhatkopar Hoarding Collapse : घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी होर्डिंग लावणाऱ्या भावेश भिडे आणि इतरांविरोधात पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतनगर पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.
Read more »
Pune News : जेजुरीत धक्कादायक घटना, पॅराग्लायडिंग कोसळून तरुणी जखमीFemale Pilot Dies While Paragliding : पॅराग्लायडिंग साइटवरून उड्डाण करताच चालकाचे पॅराग्लायडरवरील (Paragliding Accident In Pune) नियंत्रण सुटल्याची ही दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.
Read more »
EXCLUSIVE मुलाखत; मुख्यमंत्र्यांच्या बॅगांची तपासणी झाली खरी, पण त्यापूर्वी आणलेल्या बॅगांमध्ये नेमकं काय होतं?Loksabha Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झी 24तासच्या टू द पॉईंट या विशेष मुलाखतीमध्ये राजकीय भूमिका मांडण्यासोबतच काही गौप्यस्फोटही केले.
Read more »
Dombivli MIDC Boiler Blast : डोंबिवलीतील MIDC स्फोटात 6 जणांचा होरपळून मृत्यू, 48 जण जखमीडोंबिवली एमआयडीसीमध्ये असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 जण जखमी झाले आहेत.
Read more »