दारू सोडण्यासाठी औषधं घेणं बेतलं जीवावर, चंद्रपूरात दोन तरुणांचा मृत्यू

Chandrapur District News

दारू सोडण्यासाठी औषधं घेणं बेतलं जीवावर, चंद्रपूरात दोन तरुणांचा मृत्यू
ChandrapurChandrapur Two Person DiedChandrapur Crime
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 22%
  • Publisher: 63%

हे औषध घेतल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Updated: May 22, 2024, 05:46 PM ISTचंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील दोन तरुणांचा दारु सोडण्याचा औषध घेतल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर आहेत. हे चारही शेतकरी वर्धा जिल्ह्यातील गुळगाव या ठिकाणी आहे. या शेतकऱ्यांनी दारु सोडवण्याचा दावा करणाऱ्या महाराजांकडे औषध घेतले होते. मिळावलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील गुळगाव या ठिकाणी राहणाऱ्या 2 युवकांचा दारु सोडण्याचे औषध प्राशन केल्याने मृत्यू झाला. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.

तर सदाशिव पुंजाराम जीवतोडे आणि सोमेश्वर उद्धव वाकडे या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.गुडगावमध्ये राहणारे चार मद्यपी हे वर्धा जिल्ह्यातील शेडगाव या ठिकाणी असलेल्या शेळके महाराजांकडे दारु सोडवण्यासाठी गेले होते. यावेळी त्या महाराजांनी त्यांना दारु सोडण्यासाठीचे औषध दिले होते. त्यानंतर हे चौघेही आपल्या गावी गुळगाव येथे परतले. यानंतर त्या चौघांचीही प्रकृती बिघडली. त्यांना लगेचच भद्रावती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Chandrapur Chandrapur Two Person Died Chandrapur Crime

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यूVideo: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यूPalghar News Today: पर्यटकांचा अतिउत्साहीपणा जीवावर बेतला आहे. जव्हारचा प्रसिद्ध दाभोसा धबधब्यावर एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Read more »

Akola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूAkola News : मुलांची काळजी घ्या! कुलरचा शॉक लागून 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यूAkola News : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू कुलरचा शॉक लागून मृत्यू झालाय.
Read more »

Nuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यूNuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यूBus Accident : हरियाणातील नूह येथील भाविकांच्या बसला आग लागली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
Read more »

Video : कानठळ्या बसवणारा आवाज होऊन दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळून चक्काचूर! 10 जणांचा मृत्यूVideo : कानठळ्या बसवणारा आवाज होऊन दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळून चक्काचूर! 10 जणांचा मृत्यूViral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक व्हिडीओ सतत पाहिल्या जातात, शेअरही केल्या जातात. याच व्हिडीओंच्या गर्दीत एक असाही व्हिडीओ समोर आला ज्यामुळं अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला.
Read more »

पुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासापुरुषांच्या तुलनेत महिला डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर मृत्यू दरात घट; अभ्यासातून मोठा खुलासाएनल्स ऑफ इंटरनल मेडिसीनमध्ये प्रकाशिक झालेल्या अभ्यासानुसार, पुरुष डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रुग्णांपेक्षा महिला डॉक्टरांद्वारे उपचार केलेल्या रूग्णांचा मृत्यू आणि रूग्णालयात पुन्हा दाखल होण्याचं प्रमाण कमी आहे.
Read more »

कोव्हिशिल्ड मुळं मृत्यू झालेल्यांना भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका, 'या' मागण्यांकडेही लक्ष वेधलेकोव्हिशिल्ड मुळं मृत्यू झालेल्यांना भरपाई द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका, 'या' मागण्यांकडेही लक्ष वेधलेCovid Vaccine Row: कोव्हिशिल्डमुळं हृदयविकारात वाढ होऊन हृदविकाराच्या धक्क्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे.
Read more »



Render Time: 2025-02-24 15:12:32