Badlapur Case : बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीने २४ तारखेला महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे. बदलापूरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
Badlapur Case : बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीने २४ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. बदलापूरची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर आणि मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा आरएसएसशी संबंधीत आहे.
दोषीवर कठोर कारवाई करावी यासाठी बदलापूरमध्ये लोकांनी मोठे जनआंदोलन केलं, पण ते आंदोलनही दडपण्याचा प्रयत्न केला. राज्यात बाल अत्याचारांच्या घटनाही वाढल्या आहेत. भाजपा युती सरकार अत्यंत अकार्यक्षम, भ्रष्ट सरकार आहे या सरकारला जागे करण्यासाठी 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये मविआमधील सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत. बदलापुरच्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी डॉक्टर, वकील, पालक यांनीही या बंदमध्ये सहभागी होऊन सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करावा असं आवाहनही मविआने केलं आहे.
Who Is Akshay Shinde Badlapur Sexual Harassment Case Badlapur Sexual Harassment Case Accused Sexual Harassment Badlapur Sexual Harassment Case Badlapur Andolan Mahavias Aghadi
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
बदलापूर, पुणेनंतर अकोला; वर्गशिक्षकाने सहा विद्यार्थिनींना अश्लील चित्रफित दाखवल्या, अन्...Crime News In Maharashtra: बदलापूर येथील शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच अकोला जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली आहे.
Read more »
दोन चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर पालकांमध्ये संतापाची लाट; शाळेवर धडक मोर्चा; बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?Badlapur Crime News: बदलापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील व्यक्तीने विद्यार्थिनींवर अत्याचार केला आहे
Read more »
बदलापूर हादरले! नामांकित शाळेत दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचारBadlapur Crime News: बदलापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील व्यक्तीने विद्यार्थ्यांवर अत्याचार केला आहे
Read more »
आपल्या बालकासोबत वाईट घडलं तर काय कराल?Child Protection Committee: बदलापुरातील एका नामांकित शाळेत 4 वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्यानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय.
Read more »
Kolkata News : देशभरातील रुग्णालयांमध्ये OPD बंदची हाक! कोलकाता लैंगिक अत्याचार प्रकरणी संतापाची लाटKolkata Sexual Assault Case : कोलकाता येथे झाल्या प्रकारासंदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहित महिला डॉक्टरसोबत घडलेल्या अतिप्रसंगासंदर्भात तातडीनं कठोर कारवाई करण्याची मागणी उचलून धरली आहे.
Read more »
आरोपीला आमच्या ताब्यात द्या... मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जनतेच्या संतापाचा उद्रेक; बदलापूरचे आंदोलन आणखी पेटणारBadlapur Sexual Abuse: सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाले. मात्र, येथे त्यांना जनतेच्या उद्रेकाचा सामना करावा लागला.
Read more »