मास्टर दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान यांच्या तर्फे पुरस्कार लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2024 चा लता मंगेशकर पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच इतर क्षेत्रातील व्यक्तींना देखील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पाहा संपूर्ण यादी.
24 एप्रिल रोजी मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचे स्मृतिदीन आहे. त्यानिमित्ताने मंंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारिता व सामाजिक कार्यातील दिग्गज व्यक्तींचा सत्कार केला जातो व पुरस्कार प्रदान केला जातो. 34 वर्षांपासून 212 व्यक्तींना पुरस्कार प्रदान केले आहेत. तसेच 2022 पासून भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ एक विशेष म्हणजे 'लता दीनाना मंगेशकर पुरस्कार' प्रदान करण्यात येत आहे.
24 एप्रिल 2022रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. 24 एप्रिल रोजी 2023 रोजी आशा भोसले यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. यंदा 2024 मध्ये हा पुरस्कार बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते अमिताभ बच्चन यांना जाहीर करण्यात आला आहे.ए आर रहेमान यांना मास्टर दिनानाथ मंगशेकर पुरस्कार, प्रदीर्घ संगीत सेवेसाठी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
लता मंगेशकर लता मंगेशकर पुरस्कार अवॉर्ड ए आर रहमान
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.
Read more »
श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
Read more »
'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशाराDhairyashil Mohite Patil On Ram Satpute : माळशिरसमधून ज्यांना आमदार केला, त्यांना एका रात्रीत परत बीड पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना इशारा दिलाय.
Read more »
MI vs CSK सामन्यात आकडेवारी मुंबईच्या बाजूने पण...; पाहा कशी असेल संभाव्य Playing 11IPL 2024 MI vs CSK Head to Head Records: मुंबई इंडियन्सचा संघ आज घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्जच्या संघाविरुद्ध खेळणार आहे. मुंबईच्या संघ 5 पैकी 3 सामने गमावून पॉइण्ट्स टेबलमध्ये टॉप पाच संघांमध्येही नाही.
Read more »
अमिताभ बच्चन नहीं इस सुपरस्टार के लिए फिलिंग्स बयान करते हुए भावुक हो गई थीं जया बच्चन, बेटे अभिषेक को दी थी उनकी फिल्म देखने की सलाहजया बच्चन के लिए बेहद खास थे दिलीप कुमार
Read more »
अमिताभ बच्चन से पहले डैनी डेन्जोंग्पा से हुई थी जया बच्चन की मुलाकात, इस मुश्किल ने यादगार बन दी दोनों की दोस्तीजया बच्चन और डैनी डेन्जोंगपा की दोस्ती सालों पुरानी है। दोनों तब दोस्त बने थे जब वो एक्टिंग के सीख रहे थे। दोनों की मुलाकात एफटीआईआई में हुई थी। इस दौरान अभिनेत्री ने उनकी एक मुश्किल आसान की थी। इसके साथ ही जया और डैनी डेन्जोंगपा की दोस्ती भी हमेशा के लिए यादगार बन गई। यहां तक कि ये किस्सा आज भी मशहूर...
Read more »