Anil Mehta Last Phone Call To Malaika: बुधवारी दुपारच्या सुमारास अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी रहत्या घरातून उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली.
Anil Mehta Last Phone Call To Malaika:
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांचे वडील अनिल मेहता यांनी बुधवारी मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. आपल्या राहत्या घराच्या इमारतीमधून खाली उडी मारत त्यांनी स्वत:चं आयुष्य संपवलं. मुंबईती वांद्रे येथे ते आणि पत्नी एकत्र राहत होते. समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या सुमारास घराच्या बाल्कनीमधून खाली उडी घेण्याआधी त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना कॉल केला होता.अनिल मेहता यांनी राहत्या घराच्या बाल्कनीतून खाली उडी मारली तेव्हा पत्नी जॉयसी बाजूच्याच रुममध्ये होत्या.
मालायकाचा प्रियकर अर्जून कपूरही या ठिकाणी आला होता. करिना कपूर खान, अनन्या पांडे, रितेश सिंधवानी, चंकी पांड्ये, सैफ अली खान आणि इतरांनाही अनिल मेहता यांना श्रद्धांजली वाहत कुटुंबाचं सांत्वन केलं.महाराष्ट्रएकाच दिवसात 13 दात काढले, 12 कृत्रीम दात बसवले, पण तेरा दिव...
Last Phone Call Malaika Arora Amrita Arora Dying Suicide
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
नाशिक हादरलं! खासगी क्लासमध्ये पाचवीतल्या मुलीशी शिक्षकाचे अश्लील चाळे; घाबरुन घरी आली अन्...Nashik Crime News: ही मुलगी घरी आल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत असल्याचं पाहून तिच्या आई-वडिलांनी तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने घडलेला धक्कादायक प्रकार पालकांना सांगितल्यावर पालकांना धक्काच बसला.
Read more »
कोलकाता बलात्कार पीडितेच्या वडिलांचा सर्वात मोठा खुलासा; 'पोलिसांनी तोंड दाबण्यासाठी पैसे...'कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रकरणावरुन त्यांना पोलिंसाकडून दबाव केला जात असल्याचा आरोप केला आहे.
Read more »
गाऊन गँगनंतर आता चड्डी- बनियान गँगची दहशत, मालेगावात चाललंय तरी काय?Nashik Crime News: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गाउन गँगनंतर आता चड्डी-बनिअन गँग सक्रीय झाली आहे.
Read more »
आता पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचारबदलापूर पाठोपाठ आता पुण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.
Read more »
पुण्यातील फायनान्स मॅनेजरच्या हत्येचं गूढ उकललं; मोबाईलचे हॉटस्पॉट ठरलं कारण, 3 अल्पवयीन मुलं...Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फायनान्स मॅनेजरच्या हत्ये प्रकरणी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Read more »
'..तोपर्यंत अलोक नाथ संस्कारी असायचे, मात्र रात्री 8 नंतर..'; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासाAlok Nath Was Sanskari Only When...: एक काळ गाजवणाऱ्या सहाय्यक अभिनेत्यांच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या अलोक नाथ यांच्याबद्दल अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा.
Read more »