Maharashtra SSC 10th Results 2024: राज्यात आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात यंदाही कोकणचा निकाल सर्वाधिक लागला आहे.
दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. राज्यातील यंदाचा दहावीचा निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. तर कोकण मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल 99.01 इतका लागला आहे. तर, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला असून 94.73 टक्के इतका लागला आहे. आज महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत निकालाबद्दल माहिती दिली. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ATKTही नवीन सुविधा सुरू करण्यात येत आहे.
मात्र, अकरावीचा निकाल लागण्यापूर्वी त्याने दहावीचे अनुत्तीर्ण राहिलेल्या एक किंवा दोन विषयात पास होणे गरजेचे आहे. या सुविधेमुळं विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. तसंच, शालेय शिक्षण मंडळाच्या या सुविधेमुळं या वर्षी 26 हजार विद्यार्थ्यांना एटीकेटीचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यश शरद गोसावी यांनी दिली आहे.
Maharashtra Board Maharashtra Board SSC Result 2024 Maharashtra Board Result 2024 Maharashtra Board SSC 10Th Result 2024 Maharashtra Board 10Th Result 2024 Maharashtra 10Th Result 2024 Maharashtra SSC Mahresult.Nic.In Mahresult.Nic.In 2024 Mahresult.Nic.In SSC 2024 Mahresult.Nic.In SSC Result Mahresult.Nic.In 10Th Result 2024 Mahresult.Nic.In 2024 SSC 10Th Maharashtra SSC Result 2024 Live दहावीचा निकाल कधी लागणार दहावीचा निकाल दहावीचा निकाल लाईव्ह अपडेटस दहावीचा निकाल ताज्या बातम्या दहावीचा निकाल 2024 महाराष्ट्र बोर्ड लिंक महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट Maharashtra Board Matric Result Date MSBSHSE 10Th Result Date
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'दहा वर्षे प्रेम मिळालं, आता मोदींनी महाराष्ट्राचा शाप अनुभवावा', उद्धव ठाकरेंचा घणाघातशिवसेनेशी तर ही गद्दारी आहेच; पण त्याच बरोबरीने हा महाराष्ट्राचा घात आहे , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
Read more »
'मी माझा फोन विकून, सीम कार्ड तोडतोय...', मुलाचा मेसेज वाचून आई-वडील हादरले, 'पुढची 5 वर्षं..'राजेंद्र मीना वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटची तयारी करत होता. पण आपल्याला पुढे शिकायची इच्छा नाही असं सांगत त्याने घर सोडलं आहे.
Read more »
मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
Read more »
Horoscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासआज विनायक चतुर्थी या दिवशी जाणून घ्या 12 राशींचं भविष्य काय आहे.
Read more »
दाभोलकर हत्या प्रकरण: कोर्टात काय युक्तवाद झाला? वकील म्हणाले, 'ही शोकांतिका आहे की..'Narendra Dabholkar Murder Case Court Proceedings: 11 वर्षांपूर्वी झालेल्या या हत्याप्रकरणामध्ये कोर्टात नेमका काय काय युक्तीवाद झाला यासंदर्भातील माहिती वकिलांनी दिली आहे.
Read more »
'माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..'Swati Maliwal Assault AAP Plot: स्वाती मालीवाल यांनी एका बड्या नेत्याचा आपल्याला फोन आला होता असं सांगत आम आदमी पार्टीने आपल्याविरुद्ध काय काय कट रचला आहे यासंदर्भात धक्कादायक दावे केले आहेत.
Read more »