Narendra Dabholkar Murder Case Court Proceedings: 11 वर्षांपूर्वी झालेल्या या हत्याप्रकरणामध्ये कोर्टात नेमका काय काय युक्तीवाद झाला यासंदर्भातील माहिती वकिलांनी दिली आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर तब्बल 11 वर्षांनी या प्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायलयाने दाभोलकर हत्याप्रकरणी सचिन अंदूरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनवली आहे. तर या प्रकरणातील विरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निकालानंतर बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळशिंगीकर यांनी नेमका काय युक्तिवाद कोर्टात झाला याबद्दलची माहिती दिली.
ही घटना घडल्यानंतर राजकारणी असतील किंवा प्रसारमाध्यमं असतील त्यांनीच आपआपल्या पद्धतीने निकाल दिला. या प्रकरणात युएपीए लावण्यात आला होता. मात्र तो लावण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्यात हे प्रकरण बसत नाही असं कोर्टाने म्हटलं," असं साळशिंगीकरांनी सांगितलं. तसेच पुरेसे पुरावे नसल्याने तीन आरोपींना सोडून देण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं."72 साक्षीदारांची यादी होती. त्या दिवशी जे ओंकारेश्वर ब्रिजच्या परिसरात वावरले होते त्याचा डेटा पोलिसांनी, सीबीआयने कलेक्ट केला होता.
Life Imprisonment Court Proceedings Narendra Dabholkar Narendra Dabholkar Murder Case
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्याAmitabh Bachchan : तुम्हाला बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची संधी आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
Read more »
महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, झारखंड की कर्नाटक? हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला?हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? नेमका काय आहे हुनमान जन्मस्थानाचा वाद जाणून घेवूया.
Read more »
मुंबईची तहान भागवणाऱ्या तलाव्यात 20 टक्केच साठा, मे महिन्यात पाणीकपातीची वेळ?Mumbai News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मे महिन्याला सुरुवात होणार आहे अशात तुमची तहान भागवणाऱ्या तलावाची स्थिती काय आहे जाणून घ्या.
Read more »
WhatsApp भारतात बंद होणार? व्हॉट्सऍपनं सेवा बंद करण्याचा दिला इशाराकेंद्राच्या या नव्या नियमाविरोधात व्हॉट्सऍपने कोर्टात धाव घेतली आहे. भारतात सर्वाधिक वापरले जाणारे व्हॉट्सऍप लवकरच भारतात बंद होणार या चर्चांनी जोर धरला आहे.
Read more »
Video: दाभोसा धबधब्यावर स्टंटबाजी, 120 फुटावरुन दोन तरुणांची उडी, एकाचा मृत्यूPalghar News Today: पर्यटकांचा अतिउत्साहीपणा जीवावर बेतला आहे. जव्हारचा प्रसिद्ध दाभोसा धबधब्यावर एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
Read more »
IPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणDelhi Capitals Playoffs scenario : कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफची रेस किचकट झाली आहे. दिल्लीला आता काय काय करावं लागणारे, पाहुया
Read more »