Hindenburg Research : अदानी समुहावर आर्थिक अनियमिततेचा आरोप केलेल्या हिंडेनबर्गने आता थेट सेबीच्या प्रमुखांवर गंभीर आरोप केले आहेत.
अदानी समुहावर आर्थिक अनियमिततेचा आरोप केलेल्या हिंडेनबर्गने सेबी प्रमुख माधवी बुच पुरी यांना टार्गेट केले होते. माधवी बुच पुरी यांच्याविरोधात आणखी एक मोठं प्रकरण उघडकीस आलंय. माधवी पुरी- बुच यांनी सेबी अध्यक्षपदाचा गैरवापर करत मॅक्स हेल्थकेअर आणि ऍक्सिस बँकेतील एक मोठा घोटाळा दडपण्याचा प्रयत्न केलाय,असा दावा वरिष्ठ वकील आणि माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली हायकोर्टात केलाय. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं सेबी आणि सेबी प्रमुखांना खडे बोल सुनावले आहेत.
सेबी प्रमुख माधबी बुच-पुरी पुन्हा एकदा वादात सापडल्यात . वरिष्ठ वकील सुब्रमण्यम स्वामी यांनी सेबी प्रमुख माधबी बुच यांच्याविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केलीय. या याचिकेत गंभीर आरोप करण्यात आलेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी 13 मार्च 2024 रोजी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केलीय. या याचिकेत सेबी अध्यक्ष 4 फेब्रुवारी 2015 ते 3 एप्रिल 2017 पर्यंत मॅक्स हेल्थकेअर या संस्थेत अतिरिक्त संचालक आणि संचालक राहिल्याचा दावा त्यांनी केलाय.
हिंडनबर्गच्या अहवालानंतर सेबी प्रमुख माधवी बुच यांच्याविरोधातील अनेक मोठी प्रकरण उघडकीस येत आहेत. तरीही सेबीकडून अद्याप माधवी बुच यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही हा प्रश्न उपस्थित होतोय. सेबी मुद्दाम या प्रकरणाकडे डोळेझाक करत आहे का ? सेबीला माधवी बुच यांच्याविरोधातील प्रकरणं दाबून टाकायचं आहे का ? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतायेत.
SEBI Chief Madhavi Butch Puri Adani Group Scam अदानी ग्रुप सेबी प्रमुख माधवी बुच पुरी
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
हिंडनबर्ग रिपोर्ट: सेबी प्रमुख माधबी पुरी बुच से इस सवाल के जवाब का है इंतज़ारहिंडनबर्ग की एक रिपोर्ट में दावा किया गया है कि सेबी अध्यक्ष माधबी पुरी बुच और उनके पति के अतीत में अदानी ग्रुप से जुड़ी ऑफशोर कंपनी में शेयर थे.
Read more »
SEBI चीफ से पूछा गया एक सवाल, हंसकर बोलीं- ये तो आउट ऑफ सिलेब्स प्रश्न है, क्या था वो वो सवाल? जानिएसोशल मीडिया पर सेबी प्रमुख माधबी पुरी बुच का एक वीडियो खूब वायरल हो रहा है जिसमें वह एक कार्यक्रम में कुछ प्रत्रकारों के सवालों का जवाब देती दिख रही हैं.
Read more »
कांग्रेस की दिलचस्पी अराजकता और विवादों में : सिंधिया ने हिंडनबर्ग विवाद पर कहाकेंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ने रविवार को कांग्रेस पर सेबी की अध्यक्ष माधवी पुरी बुच के खिलाफ हिंडनबर्ग रिसर्च के आरोपों को लेकर अराजकता और विवाद फैलाने का आरोप लगाया.
Read more »
1,78,62,62,73,00,00 रुपयांच्या संपत्तीचा वारसदार कोण? गौतम अदानींनी घेतली चार नावंGautam Adani Net Worth : भारतीय उद्योग जगतामध्ये अंबानींमागोमाग घेतलं जाणारं आणखी एक नाव म्हणजे अदानी समुहाचं. याच समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी निवृत्तीच्या तयारीत?
Read more »
माधबी बुच की सफाई के बाद हिंडनबर्ग ने फिर उठाए सवाल, क्या कुछ कहा?हिंडनबर्ग ने सेबी की चेयरपर्सन माधबी पुरी बुच पर एक बार फिर सवाल उठाए हैं. उसने दस्तावेज़ों के साथ नए दावे भी किए.
Read more »
हिंडनबर्ग का SEBI की विश्वसनीयता पर हमला, चेयरपर्सन के चरित्र हनन की कोशिश : बुच दंपतिबुच दंपति के बयान के मुताबिक, वर्ष 2017 में सेबी में पूर्णकालिक सदस्य के रूप में माधवी की नियुक्ति के तुरंत बाद उनकी दो परामर्श कंपनियां निष्क्रिय हो गईं थीं.
Read more »