Pune Crime News: पुणे पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तरुणींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना आता चांगलीच अद्दल घडणार आहे.
महिला, तरुणींची छेड काढल्यास खबरदार, रोडरोमियोंना थेट चौकात...; पुणे पोलिस ांनी घेतला महत्त्वाचा निर्णय
pune news Do not teased young women otherwise photos directly on banner says Pune Policeमहाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना पुढे येत आहेत. दोन वर्षांच्या चिमुकलीपासून ते 60 वर्षांच्या वृद्ध स्त्रीवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळं एक असुरक्षितता निर्माण झाली आहे. आता गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. बाप्पाची मिरवणूक, बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो लोक हजेरी लावतात. गर्दीच्या ठिकाणीही छेडछाड होण्याच्या घटना होतात.
मुलींची छेड काढणाऱ्या आरोपींना धडा शिकवण्यासाठी पुणे पोलिसांनी वेगळीच शक्कल शोधून काढली आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्यांनी एक उपाय शोधून काढला आहे. पुण्यातील चौकात महिला व तरुणींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंचे फोटो लावले जाणार आहेत. भर चौकात छेड काढणाऱ्यांचे फोटो लावण्यात येणार आहेत. वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी ही शक्कल लढवली आहे.
गणेशोत्सवात देखावे पाहायला आणि गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला आणि तरुणींची छेड काढून त्रास देणाऱ्या रोडरोमिओंची छायाचित्रे रस्तोरस्ती, भरचौकात फ्लेक्सवर प्रसिद्ध करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. रोडरोमिओंना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी हा उपाय शोधला आहे. तसंच, रोडरोमिओंची परेडदेखील घेतली जाणार आहे.पुण्यातील हडपसर परिसरात असलेल्या गाडीतळावर मध्यरात्री फायनस मॅनेजरची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. वासुदेव कुलकर्णी असे खून झालेल्या मॅनेजरचे नाव आहे.
Pune News Today Pune Live News Today पुणे ताज्या बातम्या पुणे आजच्या बातम्या पुणे पोलिस Pune Police Pune Police News
Malaysia Latest News, Malaysia Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णयRs 30000 Cr Tender: भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन अशी वंदे भारतची ओळख असून याच ट्रेनसंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट कंत्राटच रद्द केलं आहे.
Read more »
यापुढे 'ते' 55 जण सतत शरद पवारांसोबत असणार! मोदी सरकारचा मोठा निर्णयCentre Government Sharad Pawar: केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवारांसंदर्भात हा मोठा निर्णय घेतला असून बुधवारीच याला पवारांनीही मंजूरी दिली.
Read more »
IPL 2025 आधी BCCI ने 'हा' नियम पुन्हा आणल्यास CSK ला कोट्यवधींचा फायदा; धोनीही लाभार्थीBenefit For CSK And Dhoni Ahead of 2025 IPL: लिलाव होण्याआधीच हा निर्णय बीसीसीआयने घेतला तर चेन्नईच्या संघाबरोबरच धोनीलाही याचा फार मोठा फायदा होणार आहे.
Read more »
Kolkata Doctor Rape Case नंतर मुंबईतील रुग्णालय अलर्ट; BMCने घेतला मोठा निर्णयKolkata Doctor Rape Case: कोलकाता महिला प्रशिक्षक डॉक्टरची बलात्कार करुन हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर देशात संतापाचे वातावरण आहे.
Read more »
ऐश्वर्यासोबत घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान अभिषेकची Insta Post; घेतला मोठा निर्णयAbhishek Bachchan Big Decision: मागील अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये वाद असल्याची चर्चा सुरु असतानाच आता अभिषेकने ही पोस्ट केली आहे. या पोस्टमधील कंटेंटबरोबर अधिक एका गोष्टींनं अनेकांचं लक्ष वेधलंय.
Read more »
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय प्रयोग; संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजरत्न आंबेडकर तिघांनी निर्णय घेतलाMaharashtra Politics : महाराष्ट्रात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणाराय.. रणनितीसाठी युती, आघाडीच्या बैठका सुरू झाल्यात.. त्यातच राज्यातील छोट्या पक्षांनी एकत्र येण्याचा विचार सुरू केलाय.. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या आघाडीच्या नांदीचा प्रयोग होऊ शकतो.
Read more »