चाळीत राहणाऱ्याला 382 कोटींची Income Tax Notice; 1 चूक पडली महागात; आधार आणि PAN...

Rs 382 Crore News

चाळीत राहणाऱ्याला 382 कोटींची Income Tax Notice; 1 चूक पडली महागात; आधार आणि PAN...
Income Tax NoticeDiva ChawlScam
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 32%
  • Publisher: 63%

Rs 382 crore Income tax Notice To Diva Man: ठाण्यामधील दिवा येथील एका चाळीतील छोट्याश्या खोलीत राहणाऱ्या व्यक्तीकडे आयकर विभागाने चक्क 382 कोटींची हिशोब मागितला अन् या व्यक्तीला धक्काच बसला.

Rs 382 crore Income tax Notice To Diva Man:

ठाण्यामधील दिव्यातील एका चाळीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला आयकर विभागाची नोटीस आल्याने धक्काच बसला. विशेष म्हणजे आलेली ही नोटीस काही हजार किंवा लाखांची नाही तर तब्बल 328 कोटींची असल्याची समजल्यानंतर या व्यक्तीच्या पायाखालील जमीनच सरकली. आर्थिक घोटाळ्यामध्ये आपलं नाव गोवण्यात आल्याचं या व्यक्तीच्या लक्षात आलं आणि त्याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. ही व्यक्ती दिव्यामधील एक प्रॉपर्टी एजंट आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Income Tax Notice Diva Chawl Scam Thane Aadhaar Misuse PAN Misuse

Malaysia Latest News, Malaysia Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट विसरणं पतीला पडलं महागात, पत्नीने चाकू घेतला आणि...लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट विसरणं पतीला पडलं महागात, पत्नीने चाकू घेतला आणि...लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक जोडप्यासाठी अविस्मरणीय असतो. हा दिवस पती-पत्नी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. पण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीक चुकून एखादा व्यक्ती विसरलाच तर... घरात आकांडतांडव घडतं. पण एका पत्नीने यापेक्षाही भयंकर पाऊल उचललंय.
Read more »

नोकरी की गुलामी? 3 महिन्यात मिळाली एकच सुट्टी... काम करुन करुन 30 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यूनोकरी की गुलामी? 3 महिन्यात मिळाली एकच सुट्टी... काम करुन करुन 30 वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यूJob News : नोकरी आणि नोकरीच्या ठिकाणी असणारे नियम अनेकदा इतके त्रासदायक ठरतात की, कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर याचे परिणाम होताना दिसतात...
Read more »

IPL 2025: 'मी विराट कोहलीला विकतोय, तो जास्त पैशांसाठी दुसरीकडे कुठेही जाऊ शकतो', मेगा लिलावाआधी मोठं विधानIPL 2025: 'मी विराट कोहलीला विकतोय, तो जास्त पैशांसाठी दुसरीकडे कुठेही जाऊ शकतो', मेगा लिलावाआधी मोठं विधानजर मायकल वॉन (Michael Vaughan) आणि गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) जर संघांचे मॅनेजर असते, तर त्यांनी विराट कोहलीला दुसऱ्या संघाला विकलं असतं आणि रोहित शर्माला धोनीचा बॅकअप म्हणून बेंचवर बसवलं असतं.
Read more »

फक्त 50 हजार रुपये पाहिजेत; या सुंदर देशात पाऊल टाकताच भारतीय एका मिनिटांत बनतात करोडपतीफक्त 50 हजार रुपये पाहिजेत; या सुंदर देशात पाऊल टाकताच भारतीय एका मिनिटांत बनतात करोडपतीजाणून घेऊया जगातूल सुंदर आणि स्वत देश कोणता आहे.
Read more »

महाराष्ट्रात तयार होतोय आणखी एक रेल्वे मार्ग; 'या' दोन जिल्ह्यांना जोडणार, प्रवासाचा वेळ कमी होणारमहाराष्ट्रात तयार होतोय आणखी एक रेल्वे मार्ग; 'या' दोन जिल्ह्यांना जोडणार, प्रवासाचा वेळ कमी होणारDahanu Nashik Railway: डहाणू आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे.
Read more »

मुंबई ते बंगळूरु... सिंगल चार्जमध्ये 949 KM चा नॉनस्टॉप प्रवास करणारी जगातील पहिली इलेक्ट्रिक कार; भारताचा अनोखा विश्वविक्रममुंबई ते बंगळूरु... सिंगल चार्जमध्ये 949 KM चा नॉनस्टॉप प्रवास करणारी जगातील पहिली इलेक्ट्रिक कार; भारताचा अनोखा विश्वविक्रमMercedes Benz EQS 580 या कारचे फिचर्स आणि किंमत जाणून घेऊया.
Read more »



Render Time: 2025-02-24 05:22:03